JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

आरोग्य विभाग, नागपूर महानगरपालिका अंतर्गत किमान १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. ४५०/- प्रतिदिवशी वेतनावर डासोत्पत्तीस्थाने तपासनीस (Breeding Checkers) (पुरुष उमेदवार) पदाच्या एकूण ३८ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Nagpur MNC BC Recruitment 2024

Nagpur MNC BC Recruitment 2024 – Health Department, Nagpur Municipal Corporation, Nagpur invites Offline applications in prescribed format & has arranged interview date 13/08/2024 for the posts of Breeding Checkers (Only Male candidates) for Malaria & Filariasis Control under National Vector Born Disease Control Program. There are total 38 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise given below.

आरोग्य विभाग, नागपूर महानगरपालिका, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यंक्रमांतर्गत हिवताप व हत्तीरोग-डास नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत नागपूर येथे डासोत्पत्तीस्थाने तपासनीस (पुरुष उमेदवार) पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १३/०८/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यंक्रम नागपूर भरती २०२४ 

या पदांसाठी भरती डासोत्पत्तीस्थाने तपासनीस (पुरुष उमेदवार)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ३८ जागा
नोकरीचे ठिकाण नागपूर
अर्ज पद्धती समक्ष
मुलाखतीची तारीख आणि वेळ   दि. १३/०८/२०२४ सकाळी १०.०० ते दुपारी १२.००.
  • वेतनमान – रु. ४५०/- प्रतिदिवशी. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – १८ ते ४३ वर्षे. (तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.nmcnagpur.gov.in/public-notices येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – वैदयकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, ५ वा मजला, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, सिव्हिल  लाईन, नागपूर महानगरपालिका.

Nagpur MNC BC Recruitment 2024

  • Recruitment Place – Nagpur.
  • Posts Name – Breeding Checkers
  • Total Vacancies – 38 posts.
  • Educational qualification – (See table/advertise/Ref. PDF/Visit website) –
  • Payment – Rs. 450/- per day. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18 to 43 years(See table/advertise/Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.nmcnagpur.gov.in/public-notices.
  • Mode of application – In Person
  • Interview date & time – 13/08/2024 10.00 am to 12.00 pm.
  • Venue – Medical Health Officer, Health Department, 5th Floor, Chhatrapati Shivaji Maharaj Administrative Building, Nagpur Municipal Corporation, Civil Line, Nagpur.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावेa

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *