Table of Contents
NAIPL Job Recruitment 2023
NAIPL Job Recruitment 2023 – Nandini Agrotech Industries Pvt. Ltd., Tal. Wai, Dist. Satara has arranged interview on date 7/10/2023, 8/10/2023 & 9/10/2023 for the various Staff posts. There are 18 posts. The job location is Tal. Wai, Dist. Satara. The Official website & PDF/Advertise is given below.
नंदिनी एग्रोटेक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लि., ता. वाई, जि. सातारा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध कर्मचारीवृंद पदभरतीसाठी दि. ७/१०/२०२३, दि. ८/१०/२०२३ आणि दि. ९/१०/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
नंदिनी एग्रोटेक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लि., ता. वाई, जि. सातारा भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | अनुभव – सर्व पदांसाठी साखर कारखान्यातील किमान ३-५ वर्ष अनुभव आवश्यक. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/वेबसाईट बघावी) |
एकूण पद संख्या | १८ जागा. |
नोकरीचे ठिकाण | ता. वाई, जि. सातारा. |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. ७/१०/२०२३, दि. ८/१०/२०२३ आणि दि. ९/१०/२०२३ सकाळी १०.०० वाजतापुढे. |
मुलाखतीचे ठिकाण | प्लॉट क्र. २१०/१, शेलारवाडी रोड, वाई एमआयडीसी, ता. वाई, जि. सातारा. |
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
NAIPL Job Recruitment 2023
- Place of recruitment – Tal. Wai, Dist. Satara.
- Post’s Name –
- Total no. of vacancies – 18 posts.
- Educational qualification – See table/advertise.
- Minimum 3-5 years experience is needed for respective the posts applied.
- For all the details of post, terms & conditions, experience,reservation, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise/Visit website – https://www.naturalsugar.in/.
- Interview date & time –7/10/2023, 8/10/2023 & 9/10/2023 from 10.00 am onwards.
- Venue – Plot No. 210/1, Shelarwadi Road, Near Wai MIDC, Tal. Wai, Dist. Satara – 412803.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.