JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आयुष अभियान (NAM), जिल्हा परिषद, अहमदनगर अंतर्गत २८ विविध वैद्यकीय, परावैद्यकीय आणि इतर पदभरतींसाठी अर्जाची सूचना

NAM ZP Ahmednagar Job Recruitment 2023

NAM ZP Ahmednagar Job Recruitment 2023 – Chief Executive Officer, District Council, Ahmednagar & District Integrated Health & Family Welfare Society invites Offline applications in prescribed format from date 17/11/2023 for the various Medical, Paramedical & Other posts at Hospital level under National Ayush Mission at Ahmednagar District. There are total 28 posts. The job location is  Ahmednagar District. The Official website & PDF/Advertise is given below.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर आणि जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यांतर्गत रुग्णालय स्तरावर विविध वैद्यकीय, परावैद्यकीय आणि इतर पदभरतीसाठी दि. १७/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आयुष अभियान अहमदनगर जिल्हा भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) निवासी वैदयकीय अधिकारी
  • २) वैदयकीय अधिकारी –
    • पदव्युत्तर – i) आयुर्वेद ii) होमिओपॅथी iii) युनानी 
    • पदवीधर – i) आयुर्वेद ii) होमिओपॅथी iii) युनानी 
  • ३) सहाय्यक अधिसेविका  
  • ४) लेखा अधिकारी – आयुष
  • ५) योग निर्देशक 
  • ६) अधिपरिचारिका – i) स्त्री ii) पुरुष
  • ७) औषधनिर्माण अधिकारी  
  • ८) नोंदणी लिपिक 
  • ९) भांडारपाल 
  • १०) प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • ११) पंचकर्म तंत्रज्ञ – i) स्त्री ii) पुरुष
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २८ जागा 
नोकरीचे ठिकाण अहमदनगर जिल्हा 
अर्ज पद्धती व्यक्तिशः/टपाल.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १७/११/२०२३ कार्यालयीन वेळेत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • रु. ३०,०००/- दरमहा –
      • निवासी वैदयकीय अधिकारी
      • वैदयकीय अधिकारी – पदव्युत्तर
    • रु. २८,०००/- दरमहा –
      • वैदयकीय अधिकारी – पदवीधर
    • रु. २५,०००/- दरमहा –
      • सहाय्यक अधिसेविका
    • रु. २०,०००/- दरमहा –
      • लेखा अधिकारी
      • अधिपरिचारिका
    • रु. १८,०००/- दरमहा –
      • औषधनिर्माण अधिकारी  
      • नोंदणी लिपिक
      • भांडारपाल 
    • रु. १७,०००/- दरमहा –
      • योग निर्देशक 
      • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
      • पंचकर्म तंत्रज्ञ
  • अर्ज शुल्क – रु. ३००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १५०/- (राखीव प्रवर्ग). (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://nagarzp.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे कार्यालय, अहमदनगर.
  • सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://nagarzp.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NAM ZP Ahmednagar Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Ahmednagar District.
  • Posts Name –
    • 1) Residential Medical Officer
    • 2) Medical Officer –
      • Post Graduate – i) Ayurved ii) Homoeopathy iii) Unani
      • UG – i) Ayurved ii) Homoeopathy iii) Unani
    • 3) Assistant Metron
    • 4) Account Officer – AYUSH
    • 5) Yoga Instructor
    • 6) Staff Nurse – i) Male ii) Female
    • 7) Pharmacist
    • 8) Registration Clerk
    • 9) Store Keeper
    • 10) Lab Technician
    • 11) Panchkarma Technician – i) Female ii) Male
  • Total Vacancies – 28 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 30,000/- pm –
      • Residential Medical Officer
      • Medical Officer – PG
    • Rs. 28,000/- pm –
      • Medical Officer – UG
    • Rs. 25,000/- pm –
      • Assistant Metron
    • Rs. 20,000/- pm –
      • Account Officer
      • Staff Nurse
    • Rs. 18,000/- pm –
      • Pharmacist
      • Registration Clerk
      • Store Keeper
    • Rs. 17,000/- pm –
      • Yoga Instructor
      • Lab Technician
      • Panchkarma Technician
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 300/- (General class) & Rs. 150/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://nagarzp.gov.in/. 
  • Mode of application – In Person/By Post.
  • Address for application – National Health Mission Cell, Office Of District Civil Surgeon, Ahmednagar.
  • Last date for application – 17/11/2023 during office hours. (Except holidays)
  • For updates regarding above recruitment visit website – https://nagarzp.gov.in/.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *