JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आयुष अभियान (NAM), जिल्हा परिषद, अकोला अंतर्गत रु. ८,०००/- दरमहा वेतनावर योग प्रशिक्षक पदाच्या एकूण २० भरती जाहीर

NAM ZP Akola Job Recruitment 2023

NAM ZP Akola Job Recruitment 2023District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Akola invites Offline applications in prescribed format till the last date 27/10/2023 for the post of Yoga Instructor (Part Time) at Ayush Arogya Vardhini Centres under National Ayush Mission. There are total 20 vacancies. The job location is Akola District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, अकोला यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत सगळी जिह्यांतर्गत आयुष आरोग्य वर्धिनी केंद्रे येथे योग प्रशिक्षक पदभरतीसाठी दि. २७/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय आयुष अभियान, जिल्हा परिषद, अकोला भरती २०२३

या पदांसाठी भरती योग प्रशिक्षक (अर्धवेळ)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २० जागा.
नोकरीचे ठिकाण अकोला जिल्हा
अर्ज पद्धती प्रत्यक्ष. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २७/१०/२०२३ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी) (शासकीय सुट्ट्या वगळून)
  • वयोमर्यादा – १८-६० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान –  रु. ८,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://akolazp.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद, कर्मचारी भवन, अकोला.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी http://akolazp.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NAM ZP Akola Job Recruitment 2023

  • Recruitment place – Akola District.
  • Posts’ name – Yoga Instructor
  • Total vacancies – 20 posts.
  • Payment – Rs. 8,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • Age limit – 18-60 years. (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – http://akolazp.gov.in/.
  • Mode of applications – In Person.
  • Address for application – National Health Mission Office, District Council, Karmachari Bhawan, Akola.
  • Last date for application – 27/10/2023 10.00 am to 5.00 pm. (During office working hours) (Except Government Holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://akolazp.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *