JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ मर्यादित (NFDC) अंतर्गत दिल्ली येथे १० वी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारांसाठी रोजंदार आणि उत्सव समन्वयक पदांच्या ११ भरतींसाठी अर्जाची सूचना

NFDC Mumbai Job Recruitment 2023

NFDC Mumbai Job Recruitment 2023 – National Film Development Corporation Ltd, Mumbai invites Online and Offline applications in prescribed format till last date 19/6/2023 for hiring of professionals for 69th National Film Awards (NFA), 2021. There are 11 vacancies. The job location is Delhi. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार ६९ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (NFA), २०२१ साठी दिल्ली येथे विविध व्यावसायिक पदभरतीसाठी दि. १९/६/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ११ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

NFDC दिल्ली भरती २०२३

या पदांसाठी भरती १) उत्सव समन्वयक २) रोजंदार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ११ जागा 
नोकरीचे ठिकाण दिल्ली.
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि टपाल. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १९/६/२०२३.
  • वयोमर्यादा – उत्सव समन्वयक – ४० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – उत्सव समन्वयक – रु. ५५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.nfdcindia.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – sai@nfdcindia.com.
  • अर्जाचा पत्ता – महाव्यवस्थापक (P&A), राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ मर्यादित, ५ वा मजला, NMIC इमारत, NFDC – FD संकुल, २४, पेडर रोड, कंबाला हिल, मुंबई – ४०००२६.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.nfdcindia.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NFDC Mumbai  Job Recruitment 2023

  • Recruitment place – Delhi.
  • Posts’ name – 1) Festival Coordinator 2) Daily Wagers.
  • Total vacancies – 11 posts.
  • Payment – Festival Coordinator – Rs. 55,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Festival Coordinator – 40 years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.nfdcindia.com/.
  • Mode of application – Online & By Post.
  • E-Mail ID for application – sai@nfdcindia.com.
  • Address for application – General Manager (P&A), National Film Development Corporation Ltd., 5th Floor, NMIC Building, NFDC – FD Complex, 24, Pedder Road, Cumballa Hill, Mumbai – 400 026.
  • Last date for application date – 19/6/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.nfdcindia.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *