JOIN Telegram
Friday , 15 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NHIDCL अंतर्गत विविध पदवीधरांसाठी रु. ४४,९००/- ते रु. २,०८,७००/- पर्यंतच्या वेतनावर महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, कनिष्ठ व्यवस्थापक, मंडळ सचिव पदांच्या एकूण १०७ भरती जाहीर

NHIDCL Job Recruitment 2023

NHIDCL Job Recruitment 2023 – National Highways & Infrastructure Development Corporation Limited invites Online applications from eligible working in Central/State/UT Government Ministries/Departments/Indian Army, Navy, Air-Force/Border Road Organization (GREF)/Central/State Autonomous Bodies/Central/State Public Undertakings etc. till last date 10/9/2023 for the various posts of General Manager, Deputy General Manager, Manager, Deputy Manager, Junior Manager, Company Secretory. There are 107 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय राज्यमार्ग आणि अवसंरचना विकास निगम मर्यादित यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, कनिष्ठ व्यवस्थापक, मंडळ सचिव पदभरतीसाठी केंद्र/राज्य/केंद्रशासित सरकार मंत्रालय/विभाग/भारतीय सेना, नौदल, वायू-दल/सीमा रस्ते संघटना (GREF)/केंद्र/राज्य स्वायत्त संस्था/केंद्र/राज्य लोकउपक्रम इ. मध्ये कार्यरत अधिकाऱ्यांकडून दि. १०/९/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १०७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय राज्यमार्ग आणि अवसंरचना विकास निगम मर्यादित भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १०७ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १०/९/२०२३.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • सेवानिवृत्त अधिकारी – ६२ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
    • इतर सर्व – ५६ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • वेतनमान – तक्ता/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://nhidcl.com/येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://nhidcl.com/
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://nhidcl.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHAI Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name –

  • Total no. of vacancies – 107 Posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • For retired employees – 62 years.
    • Others – Not exceeding 56 years.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://nhidcl.com/.
  • Mode of applicationOnline.
  • Application link – https://nhidcl.com/.
  • Last date for applications – 10/9/2023.
  • For updates about said recruitment visit website – https://nhidcl.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *