JOIN Telegram
Monday , 25 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), अहमदनगर येथे १५ विविध वैद्यकीय अधिकारी आणि ए.एन.एम. (महिला) पदभरतीसाठी अर्जाची सूचना

NHM Ahmednagar Job Recruitment 2023

NHM Ahmednagar Job Recruitment 2023 – National Health Mission, Urban Health Society, Ahmednagar MNC, Ahmednagar invites Offline applications in prescribed format till last date 13/3/2023 for various positions of Medical Officer & Medical Officer & ANM (Female) at Ahmednagar. There are 15 positions. The job location is Ahmednagar. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, शहर आरोग्य सोसायटी, अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर अंतर्गत विविध वैद्यकीय अधिकारी आणि .एन.एम. (महिला) पदभरतीसाठी दि. १३/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर भरती २०२३

या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी आणि ए.एन.एम. (महिला)  –
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव तक्ता/PDF/वेबसाईट पहा.
एकूण पद संख्या १५ जागा 
नोकरीचे ठिकाण अहमदनगर.
अर्ज पद्धती  टपाल/समक्ष  
अर्जाची तारीख  दि. १३/३/२०२३  संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट पहा. 
  • वेतनमान – तक्ता/PDF/वेबसाईट पहा.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (अराखीव वर्ग) आणि रु. १००/- (राखीव वर्ग). (PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि  https://amc.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – आयुक्त तथा अध्यक्ष, शहर आरोग्य सोसायटी, अहमदनगर महानगरपालिका, आरोग्य विभाग, जुनी महानगरपालिका, यतीमखान्यासमोर, माळीवाडा, अहमदनगर.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://amc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

National Health Mission Ahmednagar Job Recruitment

  • Place of recruitment – Ahmednagar
  • Post’s Name – Medical Officer & ANM (Female) –
  • Total no. of positions – 15
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/Visit website – https://amc.gov.in/.
  • Mode of application – By Post/In Person.
  • Last date for application – 13/3/2023 till 5.00 pm. (Except holidays)
  • Address for application – Commissioner cum Chairman, Urban Health Society, MNC Ahmednagar, Health Department, Old MNC, Opp. Yatimkhana, Maliwada, Ahmednagar.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://amc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *