Table of Contents
NHM DC Buldhana Recruitment 2024
NHM DC Buldhana Recruitment 2024 – District Health Officer, District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Buldhana invites Offline applications in prescribed format till last date 29/1/2024 for various Medical, Paramedical & Non-medical posts under National Health Mission. There are 26 vacancies. The job location is Buldhana. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, बुलढाणा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत येथे विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदभरतीसाठी दि. २९/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, बुलढाणा भरती २०२४
या पदांसाठी भरती
- १) कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य
- २) प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- ३) STS (RNTCP)
- ४) समाज सेवक NMHP
- ५) योग आणि नॅचरोपॅथी थेरपिस्ट
- ६) शीतसाखळी तंत्रज्ञ
- ७) समुपदेशक
- ८) जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष)
- ९) डेटा एन्ट्री ऑपरेटर
- १०) दन्त आरोग्यतज्ञ
- ११) Psychologist
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या २६ जागा नोकरीचे ठिकाण बुलढाणा अर्ज पद्धती समक्ष/टपाल. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २९/१/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
- वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
- रु. ३५,०००/- दरमहा
- कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य
- जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष)
- रु. ३०,०००/- दरमहा
- Psychologist
- रु. २८,०००/- दरमहा
- समाज सेवक NMHP
- रु. २०,०००/- दरमहा
- समुपदेशक
- STS (RNTCP)
- रु. १८,०००/- दरमहा
- डेटा एन्ट्री ऑपरेटर
- रु. १७,०००/- दरमहा
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- योग आणि नॅचरोपॅथी थेरपिस्ट
- शीतसाखळी तंत्रज्ञ
- दन्त आरोग्यतज्ञ
- अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग)आणि रु. १००/- (राखीव वर्ग).(अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://zpbuldhana.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, बुलढाणा.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://zpbuldhana.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
NHM DC Buldhana Recruitment 2024
- Recruitment place – Buldhana.
- Posts’ name –
- 1) Programme Manager Public Health
- 2) Lab Technician
- 3) STS (RNTCP)
- 4) Social Worker NMHP
- 5) Yoga & Naturopathy Therapist
- 6) Cold Chain Technicians
- 7) Counsellor
- 8) District Programmme Manager (AYUSH)
- 9) Data Entry Operator
- 10) Dental Hygienist
- 11) Psychologist
- Total vacancies – 26 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Rs. 35,000/- pm
- Programme Manager Public Health
- District Program Manager (AYUSH)
- Rs. 30,000/- pm
- Psychologist
- Rs. 28,000/- pm
- Social Worker NMHP
- Rs. 20,000/- pm
- Counsellor
- STS (RNTCP)
- Rs. 18,000/- pm
- Data Entry Operator
- Rs. 17,000/- pm
- Lab Technician
- Yoga & Naturopathy Therapist
- Cold Chain Technicians
- Dental Hygienist
- Exam fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved class). (For detailed procedure about fee payment see advertise/ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://zpbuldhana.maharashtra.gov.in/.
- Mode of application – In Person/By Post. (Ref. PDF/Visit website)
- Address for application – Office Of District Health Officer, District Council, Buldhana.
- Last date for application date – 29/1/2024 from 10.00 am to 6.00 pm. (Except Holidays)
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://zpbuldhana.maharashtra.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE