JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, पुणे अंतर्गत १९५ विविध वैद्यकीय आणि इतर पदभरती जाहीर

NHM DC Pune Job Recruitment 2022

NHM DC Pune Job Recruitment 2022 – National Health Mission, Health Department, District Council Pune invites  Offline applications in prescribed format till last date 10/11/2022 for the various  Medical & Non-medical posts. There are 195 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध वैद्यकीय आणि इतर पदभरतीसाठी दि. १०/११/२०२२  पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १९५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, पुणे भरती २०२२

या पदांसाठी भरती PDF/वेबसाईट बघावी.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १९५ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे जिल्हा.
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १०/११/२०२२  संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण प्रवर्ग) (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • अर्ज शुल्क डीडी पाठवण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, पुणे.
  • अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. १०/११/२०२२  संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून) 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://zppune.org/येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, पुणे.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://zppune.org/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM DC Pune Job Recruitment

  • Place of recruitment – Pune District (Ref. PDF/Visit website)
  • Post’s Name – Ref. PDF/Visit website.
  • Total no. of posts – 195
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reserved class)  (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • Address for submitting DD for application fee – Chief Executive Officer cum Chairman, District Integrated Health & Family Welfare Society, Health Department, District Council, Pune.
  • Last date for submitting DD for application fee – 10/11/2022 till 5.00 pm (Except holidays)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://zppune.org/.
  • Mode of applicationOffline
  • Address for application – Chief Executive Officer cum Chairman, District Integrated Health & Family Welfare Society, Health Department, District Council, Pune.
  • Last date for applications – 10/11/2022   till 5.00 pm (Except holidays)
  • For updates about said recruitment visit website – https://zppune.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *