JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), गोवा अंतर्गत वैद्यकीय, परावैद्यकीय आणि इतर पदांच्या एकूण १६ विविध भरतींची जाहिरात प्रकाशित

NHM Goa Job Recruitment 2023

NHM Goa Job Recruitment 2023 – Directorate Of Health Services Panji, Goa under NHM invites Offline applications from date 24/7/2023 to 28/7/2023 to fill up Medical, Paramedical & Other posts. There are total 16 posts. The job location is Goa. The Official website & PDF/Advertise is given below.

आरोग्य सेवा संचालनालय, गोवा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत येथे वैद्यकीय, परावैद्यकीय आणि इतर पदभरतीसाठी दि. २४/७/२०२३ ते दि. २८/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान गोवा भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) Sonologist/क्ष-किरणतज्ज्ञ (HR)
  • २) कायदा सल्लागार (NHM)
  • ३) जैववैद्यकीय अभियंता (HR)
  • ४) जिल्हा सल्लागार (QA)
  • ५) Audiologist & Speech Therapist
  • ६) LHV (HR)
  • ७) जिल्हा माहिती व्यवस्थापक (PM)
  • ८) औषधनिर्माता तथा भांडारपाल (HR)
  • ९) औषधनिर्माता (RBSK/AYUSH)
  • १०) समुपदेशक (RMNCHAN)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १६ जागा 
नोकरीचे ठिकाण गोवा 
अर्ज पद्धती ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २४/७/२०२३ ते दि. २८/७/२०२३  सकाळी १०.०० ते १२.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यदा – PDF पहा/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (PDF पहा/वेबसाईट बघावी) –
    • १) Sonologist/क्ष-किरणतज्ज्ञ (HR) – रु. ८५,०००/- दरमहा.
    • २) कायदा सल्लागार (NHM) – रु. ४५,०००/- दरमहा.
    • ३) जैववैद्यकीय अभियंता (HR) – रु. ५०,०००/- दरमहा.
    • ४) जिल्हा सल्लागार (QA) – रु. ३०,०००/- दरमहा.
    • ५) Audiologist & Speech Therapist – रु. २०,०००/- दरमहा.
    • ६) LHV (HR) – रु. १६,०००/- दरमहा.
    • ७) जिल्हा माहिती व्यवस्थापक (PM) – रु. १५,०००/- दरमहा.
    • ८) औषधनिर्माता तथा भांडारपाल (HR) – रु. १२,०००/- दरमहा.
    • ९) औषधनिर्माता (RBSK/AYUSH) – रु. ११,०००/- दरमहा.
    • १०) समुपदेशक (RMNCHAN) – रु. ११,०००/- दरमहा.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://dhsgoa.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – कक्ष क्र. S 22 यांचे कार्यालय, २ रा मजला, राज्य कुटुंब कल्याण केंद्र, आरोग्य सेवा संचालनालय, कॅम्पाल, पणजी, गोवा.
  • सर्व अर्जदारांनी परिषद सभागृह, २ रा मजला, राज्य कुटुंब कल्याण केंद्र, आरोग्य सेवा संचालनालय, कॅम्पाल, पणजी, गोवा येथे सकाळी १०.०० ते १२.०० दरम्यान उपस्थित राहावे.

NHM Goa Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Goa.
  • Posts Name –
    • 1) Sonologist/Radiologist (HR)
    • 2) Legal Consultant (NHM)
    • 3) Biomedical Engineer (HR)
    • 4) District Consultant (QA)
    • 5) Audiologist & Speech Therapist
    • 6) LHV (HR)
    • 7) District Data Manager (PM)
    • 8) Pharmacist cum Store Keeper (HR)
    • 9) Pharmacist (RBSK/AYUSH)
    • 10) Counsellor (RMNCHAN)
  • Total Vacancies – 16 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Sonologist/Radiologist (HR) – Rs. 85,000/- pm.
    • 2) Legal Consultant (NHM) – Rs. 45,000/- pm.
    • 3) Biomedical Engineer (HR) – Rs. 50,000/- pm.
    • 4) District Consultant (QA) – Rs. 30,000/- pm.
    • 5) Audiologist & Speech Therapist – Rs. 20,000/- pm.
    • 6) LHV (HR) – Rs. 16,000/- pm.
    • 7) District Data Manager (PM) – Rs. 15,000/- pm.
    • 8) Pharmacist cum Store Keeper (HR) – Rs. 12,000/- pm.
    • 9) Pharmacist (RBSK/AYUSH) – Rs. 11,000/- pm.
    • 10) Counsellor (RMNCHAN) – Rs. 11,000/- pm.
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, selection process, other details see advertise/ref. PDF/visit website – https://dhsgoa.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Office at Room No. S 22, 2nd Floor, State Family Welfare Centre, DHS, Campal Panaji, Goa. (Ref. PDF/Visit website)
  • Last date for application – 24/7/2023 to 28/7/2023 between 10.00 am to 12.00 pm.
  • Applicants are requested to visit the Conference Hall, Second Floor, Directorate of Health Services, Campal Panaji – Goa between 10.00 am to 12.00 noon.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *