JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), AYUSH Cell, जिल्हा जालना अंतर्गत वैद्यकीय अधिकारी – आयुर्वेद (PG) आणि होमीओपॅथी (UG) पदभरती जाहीर

NHM Jalna Job Recruitment 2023

NHM Jalna Job Recruitment 2023 – National Health Mission, District Health & Family Welfare Society, District Civil Surgeon, District General Hospital, Jalna invites offline applications in prescribed format till last date 26/05/2023 for posts of Medical Officer (Ayurved-Postgraduate & Homeopathy) Under AYUSH Cell of National Health Mission. There are 2 vacancies. The job location is Jalna District. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना  यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियानाच्‍या AYUSH Cell अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेद-पदव्युत्तर आणि होमीओपॅथी) पदभरतीसाठी दि. २६/५/२०२३ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज  मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना भरती २०२३

या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी – १) आयुर्वेद (PG) २) होमीओपॅथी (UG)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण जालना जिल्हा.
अर्ज पद्धती  ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ६/५/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • वैद्यकीय अधिकारी –
      • १) आयुर्वेद (PG) – रु. ३०,०००/- दरमहा.
      • २) होमीओपॅथी (UG) – रु. २८,०००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – राष्ट्रीयीकृत बँकेचा रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (राखीव प्रवर्ग) (विना परतावा) राष्ट्रीयीकृत बँकेचा डी.डी. *CIVIL HOSPITAL JALNA COVID-19 FUND Jalna* यांच्या नावे पाठवावे. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://jalna.gov.in/आणि https://zpjalna.co.in/येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – AYUSH Cell, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://jalna.gov.in/आणि https://zpjalna.co.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM Jalna Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Jalna District.
  • Post’s Name – Medical Officer – i) Ayurved (PG) ii) Homeopathy (UG)
  • Total no. of vacancies – 2.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) – 
    • Medical Officer –
      • i) Ayurved (PG) – Rs. 30,000/- pm.
      •  ii) Homeopathy (UG) – Rs. 28,000/- pm.
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (For Reserved Class) (Non refundable) Nationalized Bank D.D. in favour of *CIVIL HOSPITAL JALNA COVID-19 FUND Jalna*. (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://jalna.gov.in/ & https://zpjalna.co.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Office Of District Civil Surgeon, AYUSH Cell, District General Hospital, Jalna.
  • Last date for application – 26/5/2023 till 5.00 pm. (During office hours except holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://jalna.gov.in/ & https://zpjalna.co.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *