JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर मंडळ, नागपूर अंतर्गत वरिष्ठ उपचार अधीक्षक (STS) आणि टीबी हेल्थ व्हिजिटर पदभरतीसाठी अर्जाची सूचना

NHM Nagpur Job Recruitment 2022

NHM Nagpur Job Recruitment 2022 – National Health Mission, Nagpur Circle, Nagpur invites  Offline applications in prescribed format till last date 11/11/2022 for the Senior Treatment Superintendent (STS) & TB Health Visitor posts in Tuberculosis Eradication Program. There are 4 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर मंडळ, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वरिष्ठ उपचार अधीक्षक (STS) आणि टीबी हेल्थ व्हिजिटर पदभरतीसाठी दि. ११/११/२०२२  पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर मंडळ, नागपूर भरती २०२२

या पदांसाठी भरती वरिष्ठ उपचार अधीक्षक (STS) आणि टीबी हेल्थ व्हिजिटर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर मंडळ .
अर्ज पद्धती समक्ष/नोंदणी टपाल/कुरियर (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ११/११/२०२२   सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत (शनिवार/रविवार आणि इतर सुट्ट्यांचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण प्रवर्ग).
  • वेतनमान –
    • वरिष्ठ उपचार अधीक्षक (STS) –  रु. २०,०००/- दरमहा.
    • टीबी हेल्थ व्हिजिटर- रु. १५,५००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण प्रवर्ग) (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – मा. उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, नागपूर, राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा,  माता कचेरी परिसर, श्रद्धानंदपेठ, दीक्षाभूमीजवळ, नागपूर-४४००२२.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM Nagpur Job Recruitment

  • Place of recruitment – Nagpur District (Ref. PDF/Visit website)
  • Post’s Name – 1) Senior Treatment Superintendent (STS) 2) TB Health Visitor
  • Total no. of posts – 4
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment –
    • 1) Senior Treatment Superintendent (STS) – Rs. 20,000/- pm
    • 2) TB Health Visitor – Rs. 15,500/- pm
  • Age limit – 38 years (General class) & 43 years (Reserved class) 
  • Application fee – Rs. 150/- (For General class) & Rs. 100/- (For Reserved class) (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ & https://arogya.maharashtra.gov.in/
  • Mode of applicationIn Person/By Registered Post/Courier
  • Address for application – Deputy Director, Health Services, Nagpur Circle, Nagpur, NHM Department, Deputy Director Office, Health Services, Mata Kacheri Campus, Shraddhanand Peth, Near Dikshabhoomi, Nagpur – 440022.
  • Last date for applications – 11/11/2022   10.00 am to 5.00 pm (except Saturday, Sunday & other holidays)
  • For updates about said recruitment visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ & https://arogya.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *