JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NHM नागपूर मंडळ, नागपूर अंतर्गत ‘या’ २ पदांसाठी अर्ज करा !

NHM Nagpur MO/PC Recruitment 2024

NHM Nagpur MO/PC Recruitment 2024 – Deputy Director, National Health Mission, Nagpur Circle, Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 23/10/2024 for the posts of Project Coordinator at it’s office & Medical Officer at Family Welfare Training Centre, Nagpur under National Health Mission. There are 2 posts. The job location is Gadchiroli & Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

उपसंचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर मंडळ, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या कार्यालय येथे प्रकल्प समन्वयक आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नागपूर येथे वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. २३/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर मंडळ, नागपूर भरती २०२४ 

या पदांसाठी भरती १) वैदयकीय अधिकारी २) प्रकल्प समन्वयक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण गडचिरोली आणि नागपूर.
अर्ज पद्धती समक्ष/नोंदणी टपाल/कुरियर 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २३/१०/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत (शनिवार/रविवार आणि इतर सुट्ट्यांचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण प्रवर्ग), ५ वर्षे शिथिलक्षम-राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण प्रवर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – मा. उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, नागपूर, राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा, माता कचेरी परिसर, श्रद्धानंदपेठ, दीक्षाभूमीजवळ, नागपूर-४४००२२.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM Nagpur MO/PC Recruitment 2024

  • Place of recruitment – Gadchiroli & Nagpur.
  • Post’s Name – 1) Medical Officer 2) Project Coordinator 
  • Total no. of posts – 2 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit 38 years (General class) & 43 years (Reserved class),  5 years flexible for employees working under NHM. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 150/- (For General class) & Rs. 100/- (For Reserved class). (For detail procedure of application fee payment refer PDF/visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ & https://arogya.maharashtra.gov.in/.
  • Mode of applicationIn Person/By Registered Post/Courier.
  • Address for application – Deputy Director, Health Services, Nagpur Circle, Nagpur, NHM Cell, Deputy Director Office, Health Services, Mata Kacheri Campus, Shraddhanand Peth, Near Dikshabhoomi, Nagpur – 440022.
  • Last date for applications – 23/10/2024 from 10.00 am to 5.30 pm (except Saturday, Sunday & other holidays)
  • For updates about said recruitment visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ & https://arogya.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF Advertise

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *