JOIN Telegram
Tuesday , 26 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत पदवीधर महिला उमेदवारांसाठी रु. ८६००/- दरमहा वेतनावर जिल्हास्तरीय गटप्रवर्तक (महिला) पदावर नोकरीची संधी

NHM Yavatmal BF Recruitment 2023

NHM Yavatmal BF Recruitment 2023 District Integrated Health & Family welfare Society, District Council, Yavatmal invites Offline applications in prescribed format from eligible female candidates till last date 13/12/2023 for the post of District Level Block Facilitator (Female) on District Level under ASHA Scheme/Program under National Health Mission. There ispost. The job location is Yavatmal. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद यवतमाळ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या जिल्हास्तरीय आशा योजना/कार्यक्रमांतर्गत येथे जिल्हास्तरीय गटप्रवर्तक (महिला) पदभरतीसाठी पात्र महिला उमेदवारांकडून दि. १३/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ भरती २०२३

या पदांसाठी भरती जिल्हास्तरीय गटप्रवर्तक (महिला)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव किमान पदवीधर. (शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण यवतमाळ
अर्ज पद्धती व्यक्तिशः/टपाल. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १३/१२/२०२३ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – २१ ते ३८ वर्षे. (PDF/वेबसाईट पहा)
  • वेतनमान – रु. ८६००/- दरमहा. (PDF/वेबसाईट पहा) 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विविध कार्यक्रम, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा http://zpyavatmal.gov.in/.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, यवतमाळ.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी http://zpyavatmal.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM Yavatmal BF Recruitment 2023

  • Place of recruitment – Yavatmal.
  • Posts’ Name – District Level Block Facilitator (Female)
  • Total vacancies – 1 Post.
  • Payment – Rs. 8600/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – Minimum Graduate. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 21 to 38 years. (Ref. PDF/Visit website)
  • For name of different programs, terms & conditions, posts details, application procedure, prescribed format application form, reservations, payment, ref. PDF/Visit website – http://zpyavatmal.gov.in/.
  • Application should be in prescribed format & send it along with the attested copies of all the documents listed in advertise.
  • Mode of application – In Person/By Post.
  • Address for application – Office Of District Health Officer, Health Department, District Council, Yavatmal.
  • Last date of applications – 13/12/2023 10.00 am to 5.30 pm. (On working days)
  • For updates about said recruitment visit website – http://zpyavatmal.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *