Table of Contents
NHM ZP Akola Recruitment 2024
NHM ZP Akola Recruitment 2024 – District Health Officer, District Integrated Health & Family Welfare Society, District Council Akola invites Offline applications in prescribed format till last date 27/12/2024 to fill up Para-Medical & Non-Medical positions under National Health Mission at Akola. There are 5 positions. The job location is Akola. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, अकोला यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध बिगर वैदयकीय आणि निमवैदयकीय पदभरतीसाठी दि. २७/१२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान जि. प. अकोला भरती २०२४
या पदांसाठी भरती १) CPHC सल्लागार २) आर्थिक नियोजन आणि वित्त अधिकारी ३) प्रयोगशाळा तंत्रज्ञ ४) जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक-आयुष ५) निमवैदयकीय कर्मचारी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – एकूण पद संख्या ५ जागा नोकरीचे ठिकाण अकोला. अर्ज पद्धती समक्ष/टपाल. अर्जाची शेवटची तारीख दि. २७/१२/२०२४ संध्याकाळी ५.३० वाजता.
- वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट पहा)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट पहा) –
- जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक-आयुष/CPHC सल्लागार – रु. ३५,०००/- दरमहा.
- आर्थिक नियोजन आणि वित्त अधिकारी – रु. २०,०००/- दरमहा.
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ/निमवैदयकीय कर्मचारी – रु. १७,०००/- दरमहा.
- अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://akolazp.gov.in/ येथे भेट दया.
- मुलाखतीचे ठिकाण – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा कर्मचारी कल्याण भवन, आकाशवाणी केंद्रासमोर, अकोला.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://akolazp.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
NHM ZP Akola Recruitment 2024
- Place of recruitment – Akola.
- Post’s Name – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Total no. of positions – 5 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- District Program Manager-Ayush/CPHC Consultant – Rs. 35,000/- pm.
- Budget & Finance Officer – Rs. 20,000/- pm.
- Para Medical Worker/Lab Technician – Rs. 17,000/- pm.
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/Visit website – http://akolazp.gov.in/.
- Mode of application – In Person/By Post.
- Last date for application – 27/12/2024 till 5.30 pm.
- Address for application – National Health Mission Office, Employee Welfare Bhavan, Opposite Akashwani Kendra, Akola.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://akolazp.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE