JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत योग शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

NHM ZP Dharashiv Job Recruitment 2023

NHM ZP Dharashiv Job Recruitment 2023 – District Health Officer, District Council,  Dharashiv has arranged interview on date 6/12/2023 for the post of Yoga Teacher at Aarogya vardhini Primary Health Centre, Sub Centre, Ayush Aarogya vardhini Centre under National Health Mission. The job location is Dharashiv District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत धाराशिव जिल्हयाअंतर्गत आरोग्य वर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र, आयुष आरोग्य वर्धिनी केंद्र येथे योग शिक्षक पदभरतीसाठी दि. ६/१२/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद धाराशिव भरती २०२३

या पदांसाठी भरती योग शिक्षक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव योगशास्त्र पदविका/पदवी प्रमाणपत्र मान्यताप्राप्त महाविद्यालय/विद्यापीठातून (अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण धाराशिव जिल्हा.
मुलाखतीची तारीख  दि. ६/१२/२०२३  सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत
मुलाखतीचे ठिकाण जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, कक्ष क्र. २१८, २ रा मजला, जिल्हा परिषद धाराशिव – ४१३५०१.
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – रु. ५००/- प्रतिसत्र (PDF/वेबसाईट बघावी.)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF .पहा आणि https://osmanabad.gov.in/ येथे भेट द्या.

NHM ZP Dharashiv Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Dharashiv District
  • Posts Name – Yoga Teacher
  • Total Vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Requisite qualification – Diploma/Degree In Yoga Science from recognized college & university.
  • Nature of posts – Contract basis
  • Contract Period – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 500/- per session. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, other details see advertise/ref. PDF/visit website – https://osmanabad.gov.in/
  • Interview date & time – 6/12/2023  from 10.00 am to 2.00 pm.
  • Venue – Office Of District Health Officer, Room No. 218, 2nd Floor, District Council Dharashiv.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *