JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत मोबाईल मेडिकल युनिटसाठी एटापल्ली आणि कोरची, जि. गडचिरोली येथे वैदयकीय अधिकारी-स्त्री, एएनएम/अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि औषधनिर्माता पदांच्या एकूण ८ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

NHM Gadchiroli MMU Recruitment 2023

NHM ZP Gadchiroli MMU Recruitment 2023District Health Officer, District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Gadchiroli invites Offline applications & has arranged interview on date 13/12/2023 for the posts of Medical Officer-Female, ANM/Staff Nurse, Lab Technician & Pharmacist for Mobile Medical Unit, Etapalli & Korchi under National Health Mission. There are 8 vacancies. The job location is Etapalli & Korchi, Dist. Gadchiroli. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार मोबाईल मेडिकल युनिटसाठी एटापल्ली आणि कोरची, जि. गडचिरोली येथे वैदयकीय अधिकारी-स्त्री, एएनएम/अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि औषधनिर्माता पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज मागवून दि. १३/१२/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूणजागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, गडचिरोली भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८ जागा 
नोकरीचे ठिकाण एटापल्ली आणि कोरची, जि. गडचिरोली.
अर्ज पद्धती  ऑफलाईन – समक्ष.
मुलाखतीची तारीख आणि वेळ   दि. १३/१२/२०२३ सकाळी १०.०० वाजता.
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.zpgadchiroli.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – राष्ट्रीय शहीद वीर बाबुराव शेडमाके सभागृह, जिल्हा परिषद, गडचिरोली.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.zpgadchiroli.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM Gadchiroli Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Gadchiroli.
  • Post’s Name –
    • 1) Medical Officer-Female
    • 2) ANM/Staff Nurse
    • 3) Lab Technician
    • 4) Pharmacist
  • Total no. of vacancies – 8 posts.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.zpgadchiroli.in/.
  • Mode of application – Offline – In Person.
  • Interview date & time – 13/12/2023 at 10.00 am.
  • Venue – National Shahid Veer Baburao Shedmake Hall, District Council, Gadchiroli.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.zpgadchiroli.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *