Table of Contents
NHM ZP Nandurbar BPHU Recruitment 2024
NHM ZP Nandurbar BPHU Recruitment 2024 – District Integrated Health & Family Welfare Society, District Council Nandurbar invites Offline applications in prescribed format till last date 16/08/2024 for the posts of Entomologist, Public Health Specialist & Lab Technician for Block Public Health Unit under National Health Mission & 15th Finance Commission. There are total 24 vacancies. The job location is Nandurbar. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद नंदुरबार यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत त्यांच्या ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट येथे कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीसाठी दि. १६/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद नंदुरबार भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | १) कीटकशास्त्रज्ञ २) सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ ३) प्रयोगशाळा तंत्रज्ञ |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २४ जागा |
नोकरीचे ठिकाण | नंदुरबार |
अर्ज पद्धती | ऑफलाईन – हस्तदेय/टपाल/कुरिअर. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १६/०८/२०२४ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी) |
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) कीटकशास्त्रज्ञ – रु. ४०,०००/- दरमहा.
- २) सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ – रु. ३५,०००/- दरमहा.
- ३) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रु. १७,०००/- दरमहा.
- अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग) धनाकर्ष अर्जासोबत जोडण्यात यावा. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
NHM ZP Nandurbar BPHU Recruitment 2024
- Recruitment place – Nandurbar.
- Posts’ name – 1) Entomologist 2) Public Health Specialist 3) Lab Technician
- Total vacancies – 24 posts.
- Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class) (5 years age relaxation for NHM workers). (Ref. PDF/Visit website)
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Entomologist – Rs. 40,000/- pm.
- 2) Public Health Specialist – Rs. 35,000/- pm.
- 3) Lab Technician – Rs. 17,000/- pm.
- Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reservation class) DD. (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://arogya.maharashtra.gov.in/ .
- Mode of application –Offline – By Hand/By Post/Courier.
- Address for application – National Health Mission Department, District Council Nandurbar.
- Last date for application – 16/08/2024 till 6.00 pm. (On working days)
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://arogya.maharashtra.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.