JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) येथे विशेष भरती मोहिमे अंतर्गत SC/ST/OBC(NCL)/PwBD संवर्गातील BE/CA शिक्षितांसाठी GATE-2022 उत्तीर्ण/CA/CMA उत्तीर्णता अंतर्गत आकर्षक वेतनावर प्रशिक्षणार्थी अभियंता (स्थापत्य/विदयुत/यांत्रिकी) आणि प्रशिक्षणार्थी अधिकारी (वित्त) पदांच्या एकूण ८९ भरतींसाठी अर्जाची सूचना

NHPC Special Recruitment Drive 2024

NHPC Special Recruitment Drive 2024 – National Hydroelectric Power Corporation (NHPC) invites Online applications from SC/ST/OBC(NCL)/PwBD Candidates valid score in GATE-2022 & having valid certificate in CA/CMA till last date 22/1/2024 for the the posts of Trainee Engineer in Civil, Electrical and Mechanical Discipline through GATE-2022 score and Trainee Officer (Finance) through CA/CMA Scores respectively under Special Recruitment Drive at NHPC. There are 89 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे GATE-2022 उत्तीर्ण व CA/CMA उत्तीर्णता अंतर्गत अनुक्रमे प्रशिक्षणार्थी अभियंता (स्थापत्य/विदयुत/यांत्रिकी) आणि प्रशिक्षणार्थी अधिकारी (वित्त) पदभरतीसाठी SC/ST/OBC(NCL)/PwBD संवर्गातील उमेदवारांकडून  दि. २२/१/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) भरती २०२४

या पदांसाठी भरती  
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८९ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २२/१/२०२४ संध्याकाळी.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ३० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. २९५/-OBC (NCL) उमेदवार (SC/ST/PwBD/ESM संवर्ग उमेदवार वगळून). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://www.nhpcindia.com/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://www.nhpcindia.com/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://www.nhpcindia.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHPC Special Recruitment Drive 2024

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website
  • Posts’ name –

  • Total vacancies – 89 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 30 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 295/- for OBC (NCL)) (SC/ST/PwBD/ESM category candidates are exempted). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – http://www.nhpcindia.com/.
  • Mode of applications – Online.
  • Application link – https://www.nhpcindia.com/.
  • Last date for application – 22/1/2024 till 6.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://www.nhpcindia.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *