Table of Contents
NIT Polytechnic Nagpur Job Recruitment 2022
NIT Polytechnic Nagpur Job Recruitment 2022 – NIT Polytechnic, Nagpur has arranged an interview on the date 16/8/2022 for the posts of Lecturer. There are 8 posts. The Job Location Nagpur. Candidates completed M.Tech. & experienced candidates will be preferred.
NIT पॉलिटेक्निक, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध प्राध्यापक पदभरतीसाठी दि. १६/८/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. एम.टेक. आणि अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
NIT पॉलिटेक्निक, नागपूर भरती 2022 |
|
या पदांसाठी भरती | प्राध्यापक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी. |
एकूण पद संख्या | ८ जागा |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. १६/८/२०२२ (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा). |
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा/PDF पहा आणि येथे भेट द्या.
- वेबसाईट – www.nitpoly.edu.in.
- ई-मेल पत्ता – principalnitpoly@nitpoly.edu.in.
- मुलाखतीचे ठिकाण – सर्व्हे नं. १३/२, माहूरझरी, फेत्रीजवळ, काटोल रोड, नागपूर – ४४१५०१.
NIT Polytechnic Nagpur Job Recruitment
- Place of Recruitment – Nagpur
- Name of the Posts – Lecturer
- No. of posts – 8
- Educational Qualification – See advertise.
- For detailed information about the selection procedure, terms & conditions, other instructions, etc. about the above posts please see advertise.
- Website – www.nitpoly.edu.in.
- E-Mail Id – principalnitpoly@nitpoly.edu.in.
- Interview date & time – 16/8/2022 (For details see advertise).
- Venue – Survey No. 13/2, Mahurzari, Near Fetri, Katol Road, Nagpur – 441501.
For More details See the below Advertisement