JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

शिवभूमी इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज, पुणे येथे १२ जागांसाठी भरती सुरु

SEMJC Pune Job Recruitment 2022  

SEMJC Pune Job Recruitment 2022 – Shivbhumi English Medium School & Junior College, Pune has arranged interview on the date 20/8/2022 for the various part-time, CHB, full time Teaching posts. The Job Location is Nigdi, Pune. Fluency in english is must.

शिवभूमी इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे अर्धवेळ, घड्याळी तासिका आधारित तत्व आणि पूर्णवेळ विविध शैक्षणिक पदभरतीसाठी दि.२०/८/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शिवभूमी इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज, पुणे भरती २०२२

या पदांसाठी भरती शैक्षणिक पदे 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या १२ जागा 
नोकरीचे ठिकाण निगडी, पुणे 
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २०/८/२०२२  सकाळी १०.०० वाजता 
  • पदांचे स्वरूप अर्धवेळ, घड्याळी तासिका आधारित तत्व आणि पूर्णवेळ
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा/वेबसाईट पहा.
  • मुलाखतीचे ठिकाण – शिवभूमी इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज, सेक्टर २१२, यमुनानगर, निगडी, पुणे – ४४.

SEMJC Pune Job Recruitment 

  • Place of Recruitment – Pune
  • Name of the Posts – Teaching posts
  • No. of posts – 12
  • Educational Qualification – See advertise.
  • Nature of Posts – Part-time, CHB, Full time
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit website.
  • Interview date & time20/8/2022   10.00 am.
  • Venue – Shivbhumi English Medium School & Junior College, Sector 212, Yamunanagar, Nigdi, Pune – 44.

For More details See the below Advertisement

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *