JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत अभियांत्रिकी पदवीधरांसाठी रु. ५०,०००/- दरमहा विदयावेतनावर GATE-2023 च्या गुणाधारित पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण २९५ भरती जाहीर

NLCIL GET Recruitment 2023

NLCIL GET Recruitment 2023 – NLC India Limited invites Online applications in prescribed format from date 22/11/2023 to 21/12/2023 for the posts of Graduate Executive Trainee (GET) using GATE-2023 scores for its Thermal Power Stations & Renewable Energy (Area-1)/Mines and Allied services (Area-2) located in various parts of India. There are 295 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

NLC इंडिया लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या विविध औष्णिक विद्युत केंद्र आणि अक्षय ऊर्जा (एरिया -१)/खाणी आणि तत्सदृश्य सेवा (एरिया-२) येथे GATE-2023 च्या गुणाधारित पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदभरतीसाठी दि. २२/११/२०२३ ते दि. २१/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २९५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

NLC इंडिया लिमिटेड भरती २०२३

या पदांसाठी भरती पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २९५ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज नोंदणी करण्यासाठी तारीख  दि. २२/११/२०२३ सकाळी १०.०० ते दि. २१/१२/२०२३ संध्याकाळी १७.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • विद्यावेतन – रु. ५०,०००/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • अर्ज शुल्क – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. २१/१२/२०२३ रात्री २३.४५ वाजेपर्यंत.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.nlcindia.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.nlcindia.in/.
  • Last date for On-line Submission of application for candidates who have already registered and paid Fees within time limit
  • विहित मुदतीत नोंदणी आणि अर्ज शुल्क भरणा केलेल्या उमेदवारांसाठी अर्जाची शेवटची तारीख – दि. २२/१२/२०२३ संध्याकाळी १७.०० वाजेपर्यंत.
  • पत्ता – शिक्षण आणि विकास केंद्र, NLC इंडिया लिमिटेड, नेयवेळी – ६०७८०३.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.nlcindia.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NLCIL GET Recruitment 2023

  • Training place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name –
  • Total vacancies – 295 posts.
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Stipend – Rs. 50,000/- pm. (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Application fee – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Last date for application fee payment – 21/12/2023 till 23.45 pm.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.nlcindia.in/.
  • Mode of applications – Online.
  • Application link – https://www.nlcindia.in/.
  • Date for registration of application – 22/11/2023 from 10.00 am to 21/12/2023 till 17.00 pm.
  • Last date for On-line Submission of application for candidates who have already registered and paid Fees within time limit – 22/12/2023 till 17.00 pm.
  • Address – Learning & Development Center, N. L. C. India Limited, Neyveli – 607803.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.nlcindia.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *