JOIN Telegram
Sunday , 29 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NMDC – डिप्लोमा/इतरांसाठी रु. ३७,०००/- दरमहा वेतनावर १५३ प्रशिक्षणार्थी पदभरती सुरु ; अर्ज करा !

NMDC JO Recruitment 2024

NMDC JO Recruitment 2024 – National Mineral Development Corporation Limited invites Online applications in prescribed format till last date 10/11/2024 to fill up posts of Junior Officer (Trainee) in its various Projects/ Units. There are total 153 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ मर्यादित यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार विविध प्रकल्प/विभाग येथे कनिष्ठ अधिकारी (प्रशिक्षणार्थी) पदभरतीसाठी दि. १०/११/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १५३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ मर्यादित भरती २०२४

या पदांसाठी भरती कनिष्ठ अधिकारी (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या १५३ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती   ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १०/११/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – ३२ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • शिकाऊ वेतन – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. 
  • अर्ज शुल्क – रु. २५०/- (SC/ST/PwBD/ESM/NMDC Ltd. चे पदासाठी अर्ज करणारे विभागीय उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि  https://www.nmdc.co.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://www.nmdc.co.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.nmdc.co.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NMDC JO Recruitment 2024

  • Recruitment place – Refer PDF/Visit website.
  • Posts’ name – Junior Officer (Trainee)
  • Total vacancies – 153 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – 32 years. (Refer PDF/Visit website)
  • Stipend – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Application fee – Rs. 250/- (SC/ST/PwBD/ESM/Departmental Candidates of NMDC Ltd. applying for the post exempted). (For detailed procedure about fee payment refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form refer PDF/Visit website – https://www.nmdc.co.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.nmdc.co.in/.
  • Last date for application – 10/11/2024 till 11.59 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.nmdc.co.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *