Table of Contents
NTC GWH Amravati ANM Admission 2025
NTC GWH Amravati ANM Admission 2025 – Medical Superintendent, District Women’s Hospital, Amravati invites Offline applications in prescribed format from eligible Female candidates from date 02/06/2025 to 12/06/2025 for Admission to 2 years Auxiliary Nursing Midwifery (ANM) Course commencing in the year 2025-2026 at Nursing Training School, District Women’s Hospital Campus, Amravati. There are total 40 seats. The training location is Amravati. The Official website & PDF/Advertise is given below.
वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय, अमरावती यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत परिचर्या प्रशिक्षण विदयालय येथे वर्ष २०२५-२०२६ मध्ये सुरु होणाऱ्या २ वर्ष कालावधीच्या सहाय्यक परिचर्या प्रसविका (एएनएम) अभ्यासक्रम प्रवेश भरतीसाठी पात्र स्त्री उमेदवारांकडून दि. ०२/०६/२०२५ ते दि. १२/०६/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
एएनएम अभ्यासक्रम प्रवेश अमरावती भरती २०२५ |
|
या अभ्यासक्रमासाठी प्रवेश भरती | सहाय्यक परिचर्या प्रसविका (एएनएम) अभ्यासक्रम प्रवेश भरती |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी. |
एकूण पद संख्या | ४० जागा |
प्रशिक्षणाचे ठिकाण | अमरावती. |
अर्ज पद्धती | समक्ष. |
अर्ज करण्यासाठी तारीख | दि. ०२/०६/२०२५ ते दि. १२/०६/२०२५ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन सुटीचे दिवस वगळून) |
- वयोमर्यादा – १७ ते ३५ वर्षे. (जाहिरात बघावी)
- अभ्यासक्रम कालावधी – एएनएम – २ वर्षे
- अर्ज शुल्क – (तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
- अर्ज मिळण्याचा पत्ता – परिचर्या प्रशिक्षण विदयालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, अमरावती.
- अर्ज मिळण्याची तारीख – दि. ०२/०६/२०२५ ते दि. १०/०६/२०२५ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन सुटीचे दिवस वगळून)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जाचा पत्ता – जाहिरात पहा.
NTC GWH Amravati ANM Admission 2025
- Training Place – Amravati.
- Course’s Name – Auxiliary Nurse Midwifery (ANM).
- Total Vacancies – 40 seats.
- Course’s Period – ANM – 2 years.
- Age limit – 17-35 years. (See advertise)
- Application fee – ANM – Rs. 400/- (UR) & Rs. 200/- (Reserved class). (See advertise)
- Address to get application form – Nursing Training School, District Women’s Hospital, Amravati.
- Date to get application form – 02/06/2025 to 10/06/2025 10.00 am to 5.00 pm. (Except Office Holidays)
- For post, terms & conditions, requisite qualification, application procedure, prescribed application format, other details see advertise.
- Mode of application – In Person.
- Address for application – See advertise.
- Date for application – 02/06/2025 to 12/06/2025 10.00 am to 5.00 pm. (Except Office Holidays)
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE