JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NTPC अंतर्गत रु. ३,७०,०००/- पर्यंत वेतनावर ‘या’ पदावर नोकरीची सुवर्णसंधी  

NTPC C/MD Job 2024

NTPC C/MD Job 2024 – National Thermal Power Corporation Ltd.  invites  Online applications eligible Indian Nationals till last date 18/11/2024 for the post of Chairman & Managing Director at NTPC. There is 1 post. The Official website & PDF/Advertise is given below.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदभरतीसाठी पात्र भारतीय उमेदवारांकडून दि. १८/११/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

NTPC भरती २०२४ 

या पदांसाठी भरती अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अधिक माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी. 
एकूण पद संख्या १ जागा.
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  दि. १८/११/२०२४ दुपारी ३.०० वाजेपर्यंत आणि दि. २७/११/२०२४ दुपारी ३.०० वाजेपर्यंत (लोक उदयम चयन मंडळाकडे अर्ज पाठवणे – क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी. 
  • वेतनमान – रु. २,००,०००/- ते रु. ३,७०,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://pesb.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची वेबसाइट – https://pesb.gov.in/.
  • अर्ज खालीलप्रमाणे पत्त्यावर पाठवावेत.
  • अर्जाचा पत्ता – सचिव, लोक उदयम चयन बोर्ड, लोक उदयम भवन, ब्लॉक क्र. १४, सीजीओ संकुल, लोधी रोड, नवी दिल्ली – ११०००३.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://pesb.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NTPC C/MD Job 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Chairman & Managing Director
  • Total no. of posts – 1 post.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 2,00,000/- to Rs. 3,70,000/-. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://pesb.gov.in/.
  • Mode of application – Online & Offline. (Ref. PDF/Visit website)
  • Application Link – https://pesb.gov.in/.
  • Applications should be addressed to following address.
  • Address for Application – Secretary, Public Enterprises Selection Board, Public Enterprises Bhawan, Block No. 14, CGO Complex, Lodhi Road, New Delhi-110003.
  • Last date for applications – 18/11/2024 till 3.00 pm.
  • Last date for application – 27/11/2024 till 3.00 pm. (For nodal officers to forward applications to PESB)
  • For updates about said recruitment visit website – https://pesb.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at 11:59pm on Wednesday November 27th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *