JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NTPC अंतर्गत शेड्युल्ड ट्राइब संवर्गातील उच्च पदवीधर उमेदवारांसाठी रु. ५०,०००/- ते रु. १,६०,०००/- वेतनावर इंजिनिअर (ऑपरेशन्स) आणि रु. ३०,०००/- ते रु. १,२०,०००/- वेतनावर असिस्टंट केमिस्ट पदभरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

NTPC Job Recruitment 2022

NTPC Job Recruitment 2022 – National Thermal Power Corporation Ltd.  invites  Online applications in prescribed format from Scheduled Tribe candidates till last date 20/1/2023 for the posts of Engineer (Operations) & Assistant Chemist. There are 6 positions. The Official website & PDF/Advertise is given below.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे इंजिनिअर (ऑपरेशन्स) आणि असिस्टंट केमिस्ट पदभरतीसाठी शेड्युल्ड ट्राइब संवर्गातील उमेदवारांकडून  दि. २०/१/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

NTPC भरती २०२२

या पदांसाठी भरती इंजिनिअर (ऑपरेशन्स) आणि असिस्टंट केमिस्ट
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख   दि. २०/१/२०२३
  • वयोमर्यादा – ३५ वर्षे (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • इंजिनिअर (ऑपरेशन्स) – रु. ०,०००/- ते रु. १,६०,०००/- 
    • असिस्टंट केमिस्ट – रु. ३०,०००/- ते रु. १,२०,०००/- 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि www.ntpc.co.in आणि careers.ntpc.co.in येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – careers.ntpc.co.in किंवा  www.ntpc.co.in
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी www.ntpc.co.in येथे वेळोवेळी भेट द्या.

NTPC Job Recruitment

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Engineer (Operations) – Electrical & Assistant Chemist.
  • Total no. of posts – 6
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website)  
    • Engineer (Operations) – Electrical – Rs. 50,000/- to Rs. 1,60,000/-
    • Assistant Chemist – Rs. 30,000/- to Rs. 1,20,000/-
  • Age limit – 35 years (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – www.ntpc.co.in.
  • Mode of applicationOnline
  • Application link – careers.ntpc.co.in or www.ntpc.co.in
  • Date for applications – 20/1/2023.
  • For updates about said recruitment visit website – www.ntpc.co.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *