वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (MSACS) अंतर्गत येथे विविध वैद्यकीय, निमवैद्यकीय, बिगर वैद्यकीय पदभरती जाहीर

MSACS Mumbai Job Recruitment 2022

MSACS Mumbai Job Recruitment 2022 – Maharashtra State AIDS Control Society, Wadala, Mumbai (MSACS) and District AIDS Prevention and Control Unit, Civil Hospital Thane has arranged interview on date 10/1/2023 for the posts of Medical officer & invites Offline applications in prescribed format till last date 13/01/2023 for the Paramedical & Non-Medical posts at ART Center in Thane District. There are 11 vacancies. The job location is Thane District. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा, मुंबई (MSACS) आणि जिल्हा एड्स प्रतिबंधक आणि नियंत्रण एकक, जिल्हा रुग्णालय, ठाणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार ART केंद्र, ठाणे जिल्हा येथे वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. १०/१/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे आणि निमवैद्यकीय आणि बिगरवैद्यकीय पदभरतीसाठी दि. १३/१/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ११ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था, वडाळा, मुंबई (MSACS) भरती २०२२

या पदांसाठी भरती१) वैद्यकीय अधिकारी २) समुपदेशक ३) अधिपरिचारिका ४) डेटा व्यवस्थापक ५) समाज निगा समन्वयक (CCC)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या११ जागा 
नोकरीचे ठिकाणठाणे जिल्हा
अर्ज पद्धतीनोंदणी/जलदगती टपाल/व्यक्तिशः (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १३/१/२०२३ (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – कमाल ६० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • वेबसाईट – https://mdacs.org.in/ आणि https://mahasacs.org/.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – वैद्यकीय अधिकारी – दि. १०/१/२०२३ 
  • मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय ठाणे, टेंभी  नाका, ठाणे (पश्चिम).
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय ठाणे, जिल्हा एड्स प्रतिबंधक आणि नियंत्रण एकक (DAPCU), ऑक्सिजन प्लांट मागे, जिल्हा नागरी रुग्णालय, टेंभी  नाक्याजवळ, ठाणे (पश्चिम) – ४००६०१.

MSACS Mumbai Job Recruitment

  • Place of recruitment – Thane District.
  • Post’s Name – 1) Medical Officer 2) Counselor  3) Staff Nurse  4) Data Manager 5) Community Care Co-ordinator (CCC).
  • Total no. of vacancies – 11
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Medical Officer – Rs. 72,000/- pm.
    • Counselor/Staff Nurse/Data Manager – Rs. 21,000/- pm
    • Community Care Co-ordinator (CCC) – Rs. 18,000/- pm
  • Age limit – Maximum 60 years.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF.
  • Website – https://mdacs.org.in/ &  https://mahasacs.org/.
  • Interview date & time – 10/1/2023 
  • Venue – Civil Surgeon Office, District Civil Hospital, Tembhi Naka, Thane (W).
  • Mode of application – Registered/Speed Post/In Person.
  • Address for application – Civil Surgeon, Civil Hospital Thane, District AIDS Prevention and Control Unit (DAPCU), behind of Oxygen Plant, District Civil Hospital, Near Tembhi Naka, Thane (West) – 400 601.
  • Last date for applications – 13/1/2023. (during working days).

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

IBPS Recruitment 2026

खुशखबर ! IBPS अंतर्गत १३७०६ पदांसाठी मोठी भरती ; त्वरित अर्ज करा ! IBPS Recruitment 2026

A golden job opportunity for graduates! A new recruitment notification has been published for 13,706 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *