JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) जळगाव अंतर्गत नोकरीची संधी!

NUHM Jalgaon ST/MPW Recruitment 2024

NUHM Jalgaon ST/MPW Recruitment 2024 – Municipal Corporation Integrated Health & Family Welfare Society, Jalgaon invites Offline applications in prescribed format till last date 20/08/2024 for the posts ofStaff Nurse – Male & Female and MPW (Male) under National Urban Health Mission & 15th Finance Commission. There are total 45 vacancies. The job location is Jalgaon City. The Official website & PDF/Advertise is given below.

महानगरपालिका एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जळगाव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत जळगाव शहर येथे अधिपरिचारिका व अधिपरिचारिक आणि बहुउद्देशीय कामगार (पुरुष) पदभरतीसाठी दि. २०/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

 राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, महानगरपालिका जळगाव भरती २०२४ 

या पदांसाठी भरती १) अधिपरिचारिका २) अधिपरिचारिक ३) बहुउद्देशीय कामगार (पुरुष)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ४५ जागा 
नोकरीचे ठिकाण जळगाव शहर
अर्ज पद्धती   टपाल/जलदगती टपाल/कुरियर/हस्तदेय.
अर्जाची शेवटची तारीख  दि. २०/०८/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – रु. १७,०००/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ३५०/- (राखीव प्रवर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – वैदयकीय आरोग्य अधिकारी तथा मुख्य वैदयकीय अधिकारी सो., छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, शाहूनगर, जळगाव, पिन – ४२५००१. 
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM Jalgaon ST/MPW Recruitment 2024

  • Recruitment place – Jalgaon City.
  • Posts’ name – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Total vacancies – 45 posts.
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website. 
  • Application fee – Rs. 500/- (Open class) & Rs. 350/- (Reservation class). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, ref. PDF/Visit website – https://arogya.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – By Post/By Speed Post/Courier/By Hand.
  • Last date for application20/08/2024 11.00 to 3.00 pm. (Except Government days)
  • Address for application – Medical Health Officer cum Chief Medical Officer So., Chhatrapati Shahu Maharaj Hospital, Shahu Nagar, Jalgaon, Pin – 425001. (Revenue/Clinic Department), Administrative Building, 13th Floor, Jalgaon City Municipal Corporation, Jalgaon.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://arogya.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *