JOIN Telegram
Tuesday , 8 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

वाहन संशोधन आणि आस्थापना विकास (VRDE), अहमदनगर येथे BE/DE शिक्षितांसाठी रु. ८,०००/- दरमहा विदयावेतनावर अभियांत्रिकी पदविकाधारक आणि रु. ९,०००/- दरमहा विदयावेतनावर अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण ५२ भरती जाहीर

DRDO VRDE Apprenticeship 2024

DRDO VRDE Apprenticeship 2024 – Vehicle Research & Establishment Development, Ahmednagar invites Online applications from candidates passed out Engineering Graduate & Diploma in 2020/later till last date 31/08/2024 for the Engagement of Apprentices. There are total 52 vacancies. The training location is Ahmednagar. The Official website & PDF/Advertise is given below.

वाहन संशोधन आणि आस्थापना विकास, अहमदनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे शिकाऊ उमेदवार – अभियांत्रिकी पदवीधर व पदविकाधारक पदभरतीसाठी सन २०२०/त्यानंतर अभियांत्रिकी पदवीधर व पदविकाधारक उमेदवारांकडून दि. ३१/०८/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

वाहन संशोधन आणि आस्थापना विकास, अहमदनगर भरती २०२४

या पदांसाठी भरती शिकाऊ उमेदवार – अभियांत्रिकी पदवीधर व पदविकाधारक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/वेबसाईट बघावी.
एकूण पदसंख्या ५२ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण अहमदनगर 
अर्ज पद्धती ऑनलाईन. 
अर्जाची शेवटची तारीख  दि. ३१/०८/२०२४. 
  • विदयावेतन – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • अभियांत्रिकी पदवीधर – रु. ८,०००/- दरमहा.
    • अभियांत्रिकी पदविकाधारक – रु. ९,०००/- दरमहा.
  • सर्व उमेदवारांनी BOAT चे वेब पोर्टल – https://nats.education.gov.in/ येथे आस्थापना क्रमांक – WMHAHC 000001 येथे नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाची लिंक – https://nats.education.gov.in/.
  • पत्ता – VRDE, पो.बॉ. वाहननगर, अहमदनगर – ४१४००६, महाराष्ट्र.

DRDO VRDE Apprenticeship 2024

  • Training lication – Ahmednagar
  • Posts’ name – Apprentice – Graduate & Diploma.
  • Total vacancies – 52 posts.
  • Stipend – (See advertise) –
    • Graduate – Rs. 8,000/- pm.
    • Diploma – Rs. 9,000/- pm.
  • Candidates must register themselves on BOAT’S web portal – https://nats.education.gov.in/ on Establishment Code – WMHAHC 000001.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure see advertise.
  • Mode of applications – Online.
  • Application link – https://nats.education.gov.in/.
  • Last date for application – 31/08/2024
  • Address – VRDE, PO, Vahannagar, Ahmednagar – 414006, Maharashtra.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *