वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

NUHM MNC लातूर – २९ वैदयकीय अधिकारी पदांसाठी अर्ज करा !

NUHM MNC Latur Recruitment 2026

NUHM MNC Latur Recruitment 2026 – Commissioner, Integrated Health & Family Welfare Society, Latur Municipal Corporation, Latur invites Offline applications in prescribed till last date 18/3/2026 & has arranged interview on date 25/03/2026 for the various Medical posts under National Urban Health Mission. There are total 29 vacancies. The job location is Latur. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुक्त, एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, महानगरपालिका लातूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत येथे विविध वैद्यकीय पदभरतीसाठी दि. १८/३/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत आणि दि. २५/०३/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान महानगरपालिका लातूर भरती २०२६

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या२९ जागा 
नोकरीचे ठिकाणलातूर शहर                                 
अर्ज पद्धती  ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १८/३/२०२६ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. 
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग) धनाकर्ष अर्जासोबत जोडण्यात यावा. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://nrhm.maharashtra.gov.in/, https://mclatur.org/ आणि  http://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – नागरी सुविधा केंद्र विभाग, लातूर महानगरपालिका, लातूर.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २५/०३/२०२६ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.३०. 
  • मुलाखतीचे ठिकाण – आयुक्त यांचे दालन, लातूर महानगरपालिका, लातूर.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://nrhm.maharashtra.gov.in/, https://mclatur.org/ आणि http://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM MNC Latur Recruitment 2026

  • Recruitment place – Latur.
  • Posts’ name – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Total vacancies – 29 posts.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reservation class) DD. (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website –https://nrhm.maharashtra.gov.in/, https://mclatur.org/ & http://arogya.maharashtra.gov.in/.
  • Mode of applications – Offline.
  • Address for application – Urban Facility Centre, Latur Municipal Corporation, Latur.
  • Last date for application – 18/3/2026 till 5.00 pm. 
  • Interview date & time – 25/3/2026 11.00 am to 5.00 pm.
  • Venue –Officer of Commissioner, Latur Municipal Corporation, Latur.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/, https://mclatur.org/ & http://arogya.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), महानगरपालिका लातूर अंतर्गत पूर्णवेळ आणि अर्धवेळ वैदयकीय अधिकारी, अधिपरिचारिका व सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक पदांच्या एकूण १२ भरती जाहीर

NUHM MNC Latur Recruitment 2024

NUHM MNC Latur Recruitment 2024 – Commissioner, Integrated Health & Family Welfare Society, Latur Municipal Corporation, Latur invites Offline applications in prescribed format till the last date 21/08/2024 for the posts of Staff Nurse & Public Health Manager and invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 27/08/2024 for the posts of Full time & Part-time Medical Officer under National Urban Health Mission. There are total 12 vacancies. The job location is Latur. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुक्त, एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, महानगरपालिका लातूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान येथे अधिपरिचारिका व सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक पदभरतीसाठी दि. २१/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत आणि पूर्णवेळ आणि अर्धवेळ वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २७/०८/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान महानगरपालिका लातूर भरती २०२४

या पदांसाठी भरती१) वैदयकीय अधिकारी – i) पूर्णवेळ ii) अर्धवेळ २) अधिपरिचारिका ३) सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१२ जागा 
नोकरीचे ठिकाणलातूर शहर                                 
अर्ज पद्धती  ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 
  • अधिपरिचारिका व सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक – दि. २१/०८/२०२४ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.४५ वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी) (शासकीय सुट्ट्या वगळून)
  • वैदयकीय अधिकारी – i) पूर्णवेळ ii) अर्धवेळ – दि. २७/०८/२०२४ (मुलाखतीचे दिवशी)
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) वैदयकीय अधिकारी – ७० वर्षे 
    • २) अधिपरिचारिका – ६५ वर्षे.
    • ३) सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग ) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग).
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • पूर्णवेळ वैदयकीय अधिकारी – रु. ६०,०००/- दरमहा 
    • अर्धवेळ वैदयकीय अधिकारी – रु. ३०,०००/- दरमहा 
    • अधिपरिचारिका – रु. २०,०००/- दरमहा 
    • सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक – रु. ३२,०००/- दरमहा 
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग) धनाकर्ष अर्जासोबत जोडण्यात यावा. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि  http://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – नागरी सुविधा केंद्र विभाग, लातूर महानगरपालिका, लातूर.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २७/०८/२०२४ सकाळी १०.०० वाजता. (वैदयकीय अधिकारी पदभरती)
  • मुलाखतीचे ठिकाण – PDF/वेबसाईट बघावी.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि http://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM MNC Latur Recruitment 2024

  • Recruitment place – Latur.
  • Posts’ name –
    • 1) Medical Officer – i) Part-time  ii) Full time
    • 2) Staff Nurse
    • 3) Public Health Manager
  • Total vacancies – 12 posts.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) – 
    • 1) Medical Officer – 70 years.
    • 2) Staff Nurse – 65 years.
    • 3) Public Health Manager – 38 years (UR) & 43 years (Reserved Class)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Full time Medical Officer – Rs. 60,000/- pm.
    • Part-time Medical Officer – Rs. 30,000/- pm.
    • Staff Nurse – Rs. 20,000/- pm
    • Public Health ManagerRs. 32,000/- pm.
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reservation class) DD. (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website –https://nrhm.maharashtra.gov.in/ & http://arogya.maharashtra.gov.in/.
  • Mode of applications – Offline.
  • Address for application – Urban Facility Centre Department, Latur Municipal Corporation, Latur.
  • Last date for application –
    • Staff Nurse & Public Health Manager – 21/08/2024 10.30 am to 5.45 pm. (During office working hours) (Except Government Holidays) 
    • Medical Officer – 27/08/2024 (On day of interview) 
  • Interview date & time – 27/08/2024 at 10.00 am. (For Medical Officer)
  • Venue – Ref. PDF/Visit website.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ & http://arogya.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

रायगड अलिबाग अंतर्गत वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस पदभरतींसाठी अर्ज करा !

Raigad Alibag MO Recruitment 2026 - District Health Officer, District Council Raigad, Alibag invites Offline applications......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *