वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

महावितरण बारामती ग्रामीण मंडळ, जि. पुणे – ९९ ITI वीजतंत्री/तारतंत्री शिकाऊ उमेदवार पदांसाठी अर्ज करा !

Mahavitaran Baramati Apprenticeship 2026

Mahavitaran Baramati Apprenticeship 2026 – Superintendent Engineer, Mahavitaran Baramati Rural Division, Dist. Pune invites Online applications from date 16/3/2026 to 2/04/2026 from Bhor, Purandar, Shirur, Shikrapur, Kedgaon, Daund, Baramati & Indapur, Dist. Pune resident candidates for Engagement of I.T.I. Electrician & Wireman Trade Apprentices for the year 2026-2027. There are total 99 seats. The training location is Baramati, Kedgaon, Saswad, Dist. Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

अधीक्षक अभियंता, महावितरण कार्यालय, बारामती ग्रामीण मंडळ, जि. पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार बारामती, केडगाव आणि सासवड येथे प्रशिक्षण सत्र २०२६-२०२७ साठी भोर, पुरंदर, शिरूर, शिक्रापूर, केडगाव, दौंड, बारामती आणि इंदापूर, जि. पुणे येथील स्थानिक रहिवासी उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री आणि तारतंत्री शिकाऊ उमेदवार  पदभरतीसाठी दि. १६/३/२०२६ ते दि. २/४/२०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ९९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महावितरण कार्यालय बारामती ग्रामीण मंडळ, जि. पुणे भरती २०२६

या पदांसाठी प्रशिक्षण भरतीआय.टी.आय. वीजतंत्री आणि तारतंत्री 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या९९ जागा
प्रशिक्षणाचे ठिकाणबारामती, केडगाव आणि सासवड, जि. पुणे
अर्जाची शेवटची तारीखदि. १६/३/२०२६ ते दि. २/४/२०२६. 
  • ऑनलाईन अर्जासाठी वेबसाईट – https://www.apprenticeshipindia.gov.in.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • निवड झालेल्या उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रांच्या पडतांळणीसाठी विहित वेळेत दिलेल्या हजर राहावे.
  • अर्ज पडताळणीचा पत्ता – अधीक्षक अभियंता, महावितरण, आवक-जावक विभाग, २ रा मजला, ऊर्जा भवन, भिगवण रोड, बारामती ग्रामीण मंडळ, जि. पुणे.
  • अर्ज पडताळणीसाठी तारीख – दि. २४/०४/२०२६. (निवड झालेल्या उमेदवारांसाठी)
    • वीजतंत्री – सकाळी १०.०० ते दुपारी २.००.
    • तारतंत्री – दुपारी २.०० ते संध्याकाळी ६.००.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Mahavitaran Baramati Apprenticeship 2026

  • Place of training – Baramati, Kedgaon, Saswad, Dist. Pune.
  • Name of the Trades – I.T.I. Electrician & Wireman.
  • No. of seats – 99 seats.
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts see advertise.
  • Mode of application – Online & Offline. (Only for shortlisted candidates)
  • For  Online application visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in.  
  • Date for online application – 16/3/2026 to 2/04/2026.
  • Selected candidates will have to attend prescribed educational qualification certificates verification at given address according to instructions.
  • Date for application verification – 24/4/2026. (For Shortlisted candidates) 
    • 10.00 am to 2.00 pm – Electrician.
    • 3.00 pm to 6.00 pm – Wireman.
  • Address for application verification – Superintendent Engineer, Mahavitaran, Receipt-Dispatch Section, 2nd Floor, Urja Bhavan, Bhigwan Road, Baramati Rural Division, Dist. Pune.
  • For all the information see advertise.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात


Previous Update

महावितरण कार्यालय, मंचर विभाग, जि. पुणे येथे ३७ आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षणभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Mahavitaran Pune Apprenticeship Notification 2022

Mahavitaran Pune Apprenticeship Notification 2022 – Mahavitaran Office, Manchar Division, Dist. Pune invites Online applications till last date 6/1/2023 from I.T.I. pass candidates for Electrician, Wireman trade for the year 2022-2023 for an apprenticeship at Manchar Division, Dist.Pune. There are 37 seats. The training location is Manchar, Dist. Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

महावितरण कार्यालय, मंचर विभाग, जि. पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२२-२०२३ साठी आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री शिकाऊ उमेदवारांची प्रशिक्षणभरतीसाठी दि. ६/१/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा. 

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महावितरण कार्यालय मंचर विभाग, जि. पुणे भरती २०२२

या पदांसाठी प्रशिक्षण भरतीआय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDFजाहिरात बघावी.
एकूण पद संख्या३७ जागा
प्रशिक्षणाचे ठिकाणमंचर विभाग, जि. पुणे
अर्जाची तारीखदि. ६/१/२०२३ 
  • अर्जासाठी वेबसाईट – https://www.apprenticeshipindia.gov.in
  • आस्थापना क्र. – E०५२०२७०२१९७ वर ऑनलाईन अर्ज भरावे. (अधिक माहितीसाठी जाहिरात/PDF पहा).
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि येथे भेट द्या.
  • निवड झालेल्या उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रांच्या पडतांळणीसाठी विहित वेळेत दिलेल्या हजर राहावे.
  • पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, म.रा.वि.वि.कं.मर्या., बाणखेले बिल्डिंग, २रा मजला, विकास थेटरजवळ, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी तारीख – जाहिरात पहा.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Mahavitaran Pune Apprenticeship Notification 2022

  • Place of training – Manchar, Dist. Pune
  • Name of the Trades – I.T.I. Electrician, Wireman.
  • No. of seats – 37
  • Age limit – 30 years (General class) & 35 years (Reservation class) (See advertise)
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit website.
  • For  Online application visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in on establishment no. E05202702197. (For more information see Advertise)
  • Last date for online application – 6/1/2023.
  • Selected candidates will have to attend prescribed educational qualification certificates verification at given address according to instructions.
  • Venue – Executive Engineer’ Office, MSEDCL, Bankhele Building, 2nd Floor, Near Vikas Theater, Manchar, Ta. Ambegaon, Dist. Pune.
  • Date for document verification – See advertise. 
  • For all the information see advertise.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *