JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), नवी मुंबई महानगरपालिका येथे वैदयकीय अधिकारी (पूर्णवेळ), अधिपरिचारिका (स्त्री/पुरुष), एएनएम, औषधनिर्माता आणि एपिडेमिलॉजिस्ट पदांच्या एकूण २८ भरतींसाठी जाहिरात प्रकाशित

NUHM NMMC M/PM Recruitment 2024

NUHM NMMC M/PM Recruitment 2024 – Health Department, Municipal Corporation, Navi Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 31/1/2024 for the posts of Staff Nurse (Male/Female), ANM, Pharmacist & Epidemiologist and has arranged interview on date 31/1/2024 for the posts of Medical Officer (Full Time) in National Urban Health Mission under Integrated Health & Family Welfare Society For Navi Mumbai Municipal Corporation. There are 28 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

आरोग्य विभाग, महानगरपालिका, नवी मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, महानगरपालिका, नवी मुंबई अंतर्गत अधिपरिचारिका (स्त्री/पुरुष), एएनएम, औषधनिर्माता आणि एपिडेमिलॉजिस्ट पदभरतीसाठी दि. ३१/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि वैदयकीय अधिकारी (पूर्णवेळ) पदभरतीसाठी दि. ३१/१/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, महानगरपालिका, नवी मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २८ जागा 
नोकरीचे ठिकाण नवी मुंबई.
अर्ज पद्धती हस्तदेय/टपाल/कुरिअर. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्जाची शेवटची तारीख  दि. ३१/१/२०२४ सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत. (शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) (अधिपरिचारिका (स्त्री/पुरुष), एएनएम, औषधनिर्माता आणि एपिडेमिलॉजिस्ट पदभरतीसाठी)
  • वयोमर्यादा –तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.nmmc.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – वैदयकीय अधिकारी, आरोग्य विभाग, ३ रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, प्लॉट क्र. १, पामबीच रोड, सेक्टर १५ – ए, किल्ले गावठाणजवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ३१/१/२०२४ सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत, नोंदणीची वेळ – सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यन्त. (वैदयकीय अधिकारी (पूर्णवेळ) पदभरतीसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, नवी मुंबई महानगरपालिका, आरोग्य विभाग, ३ रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, प्लॉट क्र. १/२, पामबीच रोड, सेक्टर १५ – ए, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.nmmc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NUHM NMMC M/PM Recruitment 2024

  • Place of recruitment – Navi Mumbai.
  • Post’s Name – 

  • Total no. of posts – 28 posts.
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.nmmc.gov.in/.
  • Mode of applicationBy Hand/By Post/Courier. (For the posts of Staff Nurse (Male/Female), ANM, Pharmacist & Epidemiologist)
  • Address for application – Medical Officer, Health Department, 3rd Floor, Navi Mumbai Municipal Corporation Head Office, Plot No. 1, Palm Beach Road, Sect. 15 – A, Near Kille Gavthan, CBD Belapur, Navi Mumbai – 400614.
  • Last date for application – 31/1/2024 from 9.45 am to 6.15 pm. (Except Saturday, Sunday & Government Holidays)
  • Interview date & time – 31/1/2024 10.00 am to 2.00 pm. (For the posts of Medical Officer)
  • Registration time – 10.00 am to 1.00 pm.
  • Venue – Navi Mumbai Municipal Corporation, Health Department, 3rd Floor, Navi Mumbai Municipal Corporation Head Office, Plot No. 1/2, Palm Beech Road, Sect. 15 – A, CBD Belapur, Navi Mumbai – 400614.
  • For updates about said recruitment visit website – https://www.nmmc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *