JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद, वर्धा येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदांच्या एकूण ४८ भरतींसाठी अर्जाची सूचना

NHM ZP Wardha BPHU Recruitment 2024

NHM ZP Wardha BPHU Recruitment 2024District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Wardha invites Offline applications in prescribed format till last date 25/1/2024 for the various Medical, Para-Medical & Non-Medical posts for Block Public Health Unit under 15th Finance Commission & National Health Mission. There are 48 vacancies. The job location is Wardha. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, वर्धा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत त्यांच्या ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट येथे विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदभरतीसाठी दि. २५/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, वर्धा भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) कीटकशास्त्रज्ञ
  • २) सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ
  • ३) आयुष कार्यक्रम व्यवस्थापक
  • ४) डेटा एंट्री ऑपरेटर
  • ५) वैदयकीय अधिकारी
  • ६) अधिपरिचारिका (स्त्री)
  • ७) बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४८ जागा 
नोकरीचे ठिकाण वर्धा  जिल्हा
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्जाची शेवटची तारीख   दि. २५/१/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग) (NHM कर्मचाऱ्यांसाठी ५ वर्षे शिथिलक्षम). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • रु. ६०,०००/- दरमहा 
      • वैदयकीय अधिकारी – एमबीबीएस 
    • रु. ४०,०००/- दरमहा
      • वैदयकीय अधिकारी – बीएएमएस 
      • कीटकशास्त्रज्ञ
    • रु. ३५,०००/- दरमहा 
      • सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ
      • आयुष कार्यक्रम व्यवस्थापक
    • रु. २०,०००/- दरमहा
      • अधिपरिचारिका (स्त्री)
    • रु. १८,०००/- दरमहा
      • बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष)
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग) धनाकर्ष अर्जासोबत जोडण्यात यावा. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://zpwardha.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, वर्धा.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://zpwardha.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM ZP Wardha BPHU Recruitment 2024

  • Recruitment place – Wardha.
  • Posts’ name –
  • Total vacancies – 48 posts.
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class) (5 years age relaxation for NHM workers). (See table/Ref. PDF/Visit website
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reservation class) DD. (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://zpwardha.in/.
  • Mode of applications – Offline.
  • Address for application – District Program Manager, National Health Mission Cell, Health Department, District Council, Wardha.
  • Last date for application – 25/1/2024 from 10.00 am to 5.00 pm. (Except Holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://zpwardha.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *