JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

नांदेड वाघाळा महानगरपालिका अंतर्गत १५ वा वित्त आयोगांतर्गत वैदयकीय अधिकारी, अधिपरिचारिका आणि बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) पदांच्या एकूण ६४ भरती जाहीर

NWMNC 15th FC Recruitment 2024

NWMNC 15th FC Recruitment 2024 – Nanded Waghala Municipal Corporation Integrated Health & Family Welfare Society, Nanded invites Offline application in prescribed format till last date 16/08/2024 Staff Nurse & Multi Purpose Worker (Male) and Offline application in prescribed format  & has arranged interview on 13/08/2024 to fill up posts of Medical Officer at Urban Ayushman Health Conservation Centre under 15th Finance Commission. There are total 64 posts. The job location is Nanded. The Official website & PDF/Advertise is given below.

नांदेड वाघाळा महानगरपालिका एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, नांदेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार १५ वा वित्त आयोगांतर्गत नागरी आयुष्यमान आरोग्य (मंदिर) केंद्र येथे अधिपरिचारिका आणि बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष)पदभरतीसाठी दि. १६/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १३/०८/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरतीं अंतर्गत एकूण ६४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नांदेड भरती २०२४

या पदांसाठी भरती १) वैदयकीय अधिकारी २) अधिपरिचारिका ३) बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६४ जागा.
नोकरीचे ठिकाण नांदेड.
अर्जाची पद्धती  समक्ष.
अर्जाची तारीख  दि.१६/०८/२०२४ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.००. (सुट्टीचे दिवस वगळून) (अधिपरिचारिका आणि बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) पदभरतीसाठी)
  • वयोमर्यदा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) वैदयकीय अधिकारी – ६१ वर्षे.
    • २) अधिपरिचारिका – ५९ वर्षे.
    • ३) बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग).
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) वैदयकीय अधिकारी – रु. ६०,०००/- दरमहा.
    • २) अधिपरिचारिका – रु. २०,०००/- दरमहा.
    • ३) बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) – रु. १८,०००/- दरमहा.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा आणि  https://nwcmc.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – प्रशिक्षण हॉल, महानगरपालिका दवाखाना, लायन्स क्लबमागे, जंगम वाडी, नांदेड – ४३१६०२.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १६/०८/२०२४ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.००. (वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, श्री गुरु गोविंदसिगजी स्टेडियम कॅम्पस, नांदेड.

NWMNC 15th FC Recruitment 2024

  • Place of recruitment – Nanded
  • Name of the post – 1) Medical Officer 2) Staff Nurse 3) Multi Purpose Worker (Male)
  • No. of vacancies – 64 posts.
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • 1) Medical Officer – Rs. 60,000/- pm.
    • 2) Staff Nurse – Rs. 20,000/- pm.
    • 3) Multi Purpose Worker (Male) – Rs. 18,000/- pm.
  • Age limit –  (Refer PDF/Visit website) –
    • 1) Medical Officer – 61 years.
    • 2) Staff Nurse – 59 years.
    • 3) Multi Purpose Worker (Male) – 38 years (UR) & 43 years (Reserved Class).
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts visit website – https://nwcmc.gov.in/.
  • Mode of application – In Person.
  • Date for application – 16/08/2024 10.30 am to 5.00 pm. (Except Holidays) (For Staff Nurse/MPW)
  • Address for application – Training Hall, Municipal Corporation Clinic, Behind Lion’s Club, Jangam Wadi, Nanded – 431602.
  • Interview date & time – 13/08/2024 10.30 am to 5.00 pm. (For Medical Officer posts)
  • Venue – Shankarrao Chavan Auditorium, Shri Guru Govindsighji Stadium Campus, Nanded.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *