JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

आयुध निर्माण कारखाना, भंडारा येथे DE/BE/BA/B.Com./BCA/BSc./BHM शिक्षितांसाठी रु. ९,०००/- दरमहा विदयावेतनावर अभियांत्रिकी पदवीधर, सामान्य शाखा पदवीधर आणि रु. ८,०००/- दरमहा विदयावेतनावर अभियांत्रिकी पदविकाधारक शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण ४९ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

OFBA Apprenticeship Recruitment 2024

OFBA Apprenticeship Recruitment 2024 – Ordinance Factory Bhandara invites Offline applications in the prescribed format till last date 13/07/2024 for the Engagement of Apprentices – Engineering Graduate, Technician & General Stream Graduate. There are total 49 seats. The Training location is Bhandara. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुध निर्माण कारखाना, भंडारा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे अभियांत्रिकी पदवीधर, अभियांत्रिकी पदविकाधारक आणि सामान्य शाखा पदवीधर शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण पदभरतीसाठी दि. १३/०७/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

आयुध निर्माण कारखाना भंडारा शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरती २०२४

या पदांसाठी भरती शिकाऊ उमेदवार – i) अभियांत्रिकी पदवीधर ii) अभियांत्रिकी पदविकाधारक iii) सामान्य शाखा पदवीधर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रतेच्या अधिक माहितीकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ४९ जागा 
नोकरीचे ठिकाण भंडारा 
अर्ज पद्धती टपाल 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १३/०७/२०२४.
  • पदांचे स्वरूप – शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरती 
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • विदयावेतन – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा.
  • अर्जाचा पत्ता – महाव्यवस्थापक, आयुध निर्माण कारखाना भंडारा, महाराष्ट्र – ४४१९०६.

OFBA Apprenticeship Recruitment 2024

  • Training Place – Bhandara
  • Posts Name – Apprentice – i) Engineering Graduate ii) Engineering Technician iii) General Stream Graduate
  • Total no. of positions – 49 seats.
  • Nature of posts – Apprenticeship
  • Apprenticeship Period – 1 year
  • Stipend – (See table/Refer PDF/Visit website) –
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise.
  • Mode of application – Offline
  • Address for application – The General Manager, Ordnance Factory, Bhandara, Maharashtra, Pin – 441906.
  • Last date for application – 13/07/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Post expires at 5:07pm on Wednesday August 7th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *