Table of Contents
OFH Ambarnath Recruitment 2024
OFH Ambarnath Recruitment 2024 – Ordinance Factory Hospital, Ambarnath has arranged interview on date 6/08/2024 for the post of DMO. There is 1 post. The job location is Ambarnath, Dist. Thane. The Official website & PDF/Advertise is given below.
आयुधनिर्माणी रुग्णालय, अंबरनाथ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे DMO पदभरतीसाठी दि. ६/०८/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
आयुधनिर्माणी रुग्णालय, अंबरनाथ भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | DMO |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | नोंदणीकृत वैदयकीय महाविदयालयातून एमबीबीएस आणि नोंदणीकृत वैदयकीय व्यावसायिक. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | अंबरनाथ, जि. ठाणे |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. ६/०८/२०२४ सकाळी १०.३० वाजता |
मुलाखतीचे ठिकाण | आयुधनिर्माणी रुग्णालय, अंबरनाथ (प.), जि. ठाणे पिन – ४२१५०२. |
- वेतनमान – रु. ७५,०००/- दरमहा. (जाहिरात पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि https://ddpdoo.gov.in/ येथे भेट दया.
OFH Ambarnath Recruitment 2024
- Place of recruitment – Ambarnath, Dist. Thane.
- Post’s Name – DMO
- Total no. of posts –1 post.
- Educational qualification – MBBS from recognized medical college & should be a Registered Medical Practitioner.
- Payment – Rs. 75,000/- pm.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise.
- Website – https://ddpdoo.gov.in/.
- Interview date & time – 6/08/2024 at 10.30 am.
- Venue – Ordinance Factory Hospital, Ambarnath (W.), Dist. Thane, Pin – 421502.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.