JOIN Telegram
Tuesday , 22 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ONGC- १०/१२ वी/ITI ट्रेड/इतरांसाठी एकूण २२३६ शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरती सुरु ; अर्ज करा !

ONGC Apprenticeship Notification 2024

ONGC Apprenticeship Notification 2024 – Oil and Natural Gas Corporation Limited invites Online applications till last date 25/10/2024 from eligible candidates for engagement as Apprentices in the 10/12th Pass Trade/ITI Trade/Engineering Graduate/Diploma/General Stream candidates at ONGC Plants. There are total 2236 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

ONGC-ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण पदभरतीसाठी दि. २५/१०/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २२३६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

ONGC-ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड प्रशिक्षण भरती २०२४ 

या पदांसाठी भरती
  • शिकाऊ उमेदवार –
    • १) अभियांत्रिकी पदवीधर
    • २) अभियांत्रिकी पदविका 
    • ३) सामान्य प्रवाह पदवीधर
    • ४) आयटीआय ट्रेड
    • ५) १०/१२ वी ट्रेड
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या २२३६ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  दि. २५/१०/२०२४ मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत.
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षण भरती. 
  • प्रशिक्षण कालावधी – PDF/वेबसाईट बघावी.
  • विदयावेतन – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वयोमर्यादा – १८-२४ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • १०/१२ वी/आयटीआय ट्रेड शिकाऊ उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या NAPS पोर्टलवर त्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • अभियांत्रिकी पदवीधर/अभियांत्रिकी पदविका/सामान्य प्रवाह पदवीधर शिकाऊ उमेदवारांनी https://nats.education.gov.in या BOAT/NATS पोर्टलवर त्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी PDF पहा आणि www.ongcindia.com आणि https://ongcapprentices.ongc.co.in/ongcapp/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://ongcapprentices.ongc.co.in/ongcapp/.
  • सदर प्रशिक्षण भरती विषयी अदयायावत माहितीसाठी www.ongcindia.com आणि https://ongcapprentices.ongc.co.in/ongcapp/ येथे वेळोवेळी भेट दया.

ONGC Apprenticeship Notification 2024

  • Training Place – Ref. PDF/Visit website.
  • Posts Name – Apprentice
  • Total seats – 2236 seats
  • Nature of posts – Apprenticeship
  • Training Period – 12 months
  • Stipend – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Age limit – 18-24 years. (Ref. PDF/Visit website)
  • Engineering Graduate/Diploma/Technician/General Stream Graduate candidates should register themselves at BOAT/NATS Portal https://nats.education.gov.in
  • 10/12th Pass Trade/ITI Trade candidates should register themselves at NAPS Portal https://www.apprenticeshipindia.gov.in/.
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – www.ongcindia.com & https://ongcapprentices.ongc.co.in/ongcapp/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://ongcapprentices.ongc.co.in/ongcapp/.
  • Last date for application – 25/10/2024 till 12.00 midnight.
  • For updates about said recruitment visit website – www.ongcindia.com & https://ongcapprentices.ongc.co.in/ongcapp/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at 11:59pm on Friday October 25th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *