JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (ICDS), उस्मानाबाद अंतर्गत १२ वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी रु. ४४२५/- दरमहा वेतनावर अंगणवाडी मदतनीस पदाच्या ४९ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

Osmanabad Anganwadi Job Recruitment 2023

Osmanabad Anganwadi Job Recruitment 2023 – Child Development Project Officer (Urban), Integrated Child Development Service Scheme Project, Osmanabad invites Offline applications in prescribed format from local resident eligible female candidates till last date 7/7/2023 to fill up posts of Anganwadi Helper. There are 49 vacancies. The job location is Osmanabad. The Official website & PDF/Advertise is given below.

बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, उस्मानाबाद यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार उस्मानाबाद येथे अंगणवाडी मदतनीस पदभरतीसाठी स्थानिक रहिवासी पात्र आणि इच्छुक महिला उमेद्वारांकडून दि. ७/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, उस्मानाबाद भरती २०२३

या पदांसाठी भरती अंगणवाडी मदतनीस 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४९ जागा.
नोकरीचे ठिकाण उस्मानाबाद.
अर्ज पद्धती   समक्ष/टपाल
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ७/७/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – १८-३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ४४२५/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा तसेच  https://osmanabad.gov.in/ आणि बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, उस्मानाबाद यांचे कार्यालय येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), उस्मानाबाद यांचे कार्यालय, डॉ. आंबेडकर पुतळा, महाराष्ट्र ग्रामीण बँक इमारत, उस्मानाबाद.

Osmanabad Anganwadi Job Recruitment 2023

  • Recruitment place – Osmanabad.
  • Posts’ name – Anganwadi Helper.
  • Total vacancies – 49 posts. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 4425/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18-35 years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://osmanabad.gov.in/ & visit relevant Office of Child Development Project Officer (Urban).
  • Mode of application – In Person/By Post.
  • Address for application – Office of Child Development Project Officer (Urban), Osmanabad, Dr. Ambedkar Statue, Maharashtra Rural Bank Building, Osmanabad.
  • Last date for application – 7/7/2023 6.00 pm. (Except Holidays)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *