JOIN Telegram

वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मोठी घोषणा!! आता बांधकाम कामगारांच्या मुलांना मोफत लॅपटॉप मिळणार ! लवकर अर्ज करा

Free laptop Yojana 2025

सरकारने मोठी घोषणा केली आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी महाराष्ट्र सरकारने एक खास योजना सुरु केली आहे. या योजनांतर्गत बांधकाम कामगारांच्या मुलांना मोफत लॅपटॉप दिला जाणार आहे. या योजेनचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर अर्ज करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ आहे. तुमचे अर्ज त्या पूर्वी आले पाहिजे. या योजेनचे उद्दिष्ट , पात्रता, फायदे ,  महत्वाचे कागदपत्र , अर्ज कसा करायचा ते सविस्तर जाणून घ्या . अधिक माहिती खाली दिलेली आहे. 

Read More »

माझी लाडकी बहीण योजनेचा जूनचा हफ्ता खात्यात जमा झाला ; तुमचे नाव यादीत आहे का ? लवकर बघा

Ladki Bahin Yojana June Installment is on account

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे. या योजनेतून मिळणारा जून महिन्याचा १२ हफ्ता खात्यात जमा झालेला आहे. असे सांगण्यात आले आहे. त्याची यादी आलेली आहे . तुमचे नाव दिसते का ते बघा ! किंवा हफ्ता नसेल झाला तर लवकरच जमा होईल, अशी शक्यता आहे. अनेक महिला आपल्या घरगुती खर्चासाठी हफ्त्याची वाट बघत आहे. याबद्दल बहिणींच्या मनात फार उत्सुकता आहे. येत्या २० जून पर्यंत हफ्ता खात्यात जमा होऊ शकतो. अशी माहिती समोर आली आहे. त्या बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

Read More »