वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत 690 पदांच्या भरतीप्रक्रियेत घोटाळा !

Ahmednagar Jilha Sahkari Bank Bharti Scam 2025

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेद्वारे राबविण्यात आलेल्या 690 पदांच्या भरती प्रक्रियेमुळे बँकेसह तिचे नेतृत्व करणारे राजकीय नेते आणि संचालक मंडळ अडचणीत सापडले आहेत. भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत दोन उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

Read More »

पहिलीतील मुलांसाठी नवीन अभ्यासक्रम लागू होणार !

New Curriculam implimented for Grade 1 students

राज्यातील अंगणवाड्यांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांसाठी नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाला "आधारशिला बालवाटिका 1, 2 आणि 3" अशी नावे देण्यात आली आहेत. हा अभ्यासक्रम महिला व बालकल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या मार्गदर्शक तत्वांनुसार तयार करण्यात आला आहे. त्याचा विकास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (SCERT), पुणे यांनी केला आहे.

Read More »

Indian Overseas Bank मध्ये विविध पदांसाठी बंपर भरती सुरु ; पगार ८२००० रुपये मिळणार !

Indian Overseas Bank LBO Recruitment 2025

Indian Overseas Bank अंतर्गत स्थानिक बँक अधिकारी (LOB) या पदासाठी बंपर भरती निघालेली आहे. ही एक चांगली संधी आहे. यासाठी एकूण रिक्त जागा ४०० आहे . तसेच निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा वेतन ८२००० रुपये इतके राहणार . या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने ३१ मे २०२५ पूर्वी सादर करायचा आहे. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या  अधिकृत वेबसाईट च्या लिंक वर क्लिक करा . अर्ज सादर करण्या पूर्वी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचा आणि मग अर्ज सादर करा . दिलेल्या सूचना वाचणे आवश्यक आहे . 

Read More »