JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

आदित्य फेब्रिकेटर्स अँड इरेक्टर्स, चंद्रपूर येथे ITI शिक्षितांसाठी रु. १०,०००/- ते रु. ३५,०००/- वेतनावर वीजतंत्री, सांधाता, जोडारी, सुतार, बारबेन्डर आणि गवंडी पदांच्या एकूण ३०० भरतींसाठी मुलाखतीची सूचना

Aditya Fabricators Recruitment 2024 - Aditya Fabricators & Erectors, Chandrapur has arranged interview on date 2/06/2024 to.....

Read More »

भारतीय विमानपत्तन प्राधिकरण (AAI), नवी दिल्ली येथे रु. ७५,०००/- ते रु. १,५०,०००/- पर्यंतच्या वेतनावर प्रधान सल्लागार, वरिष्ठ सल्लागार आणि सल्लागार पदभरतींसाठी अर्जाची सूचना

AAI Consultant Recruitment 2024 - Airports Authority of India invites Online applications applications in prescribed format....

Read More »

IISER पुणे येथे BE/B.Tech/Ph.D. (Experimental Particle Physics/Related field) शिक्षितांसाठी रु. २५,०००/- ते रु. ३१,०००/- पर्यंतच्या वेतनावर प्रकल्प सहयोगी-I आणि रु. ४७,०००/- दरमहा वेतनावर संशोधन सहयोगी पदांच्या एकूण २ भरतींसाठी अर्जाची सूचना

IISER Pune PA-I/RA Recruitment 2024 - Indian Institute Of Science Research & Education, Pune invites Online applications in prescribed....

Read More »

विश्वभारती इंग्लिश मिडीयम स्कूल, पुणे येथे A.T.D./D.Ed./BA//B.Sc./MA/M.Sc./BP.Ed./MP.Ed./विविध पदवीधर शिक्षितांसाठी मुख्याध्यापक, सहाय्यक/चित्रकला/क्रीडा शिक्षक आणि लेखापाल/लिपिक पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

Vishwabharati School Pune Recruitment 2024 - Vishwabharati English Medium School, Pune has arranged interview on date....

Read More »

पुणे विदयार्थी गृह संचलित अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविदयालय आणि जी. के. पाटे (वणी) व्यवस्थापन संस्था, पुणे येथे विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सॉफ्ट स्किल व इंग्रजी भाषा प्रशिक्षक आणि टीपीओ यांचे सहाय्यक पदभरतींसाठी अर्जाची सूचना

PVGCOET Recruitment 2024 - Pune Vidhyarthi Griha's College of Engineering & Technology and G. K. Pate (Wani) Institute of Management....

Read More »

रयत शिक्षण संस्था संचलित केशवराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूल, कराड, जि. सातारा येथे D.Ed./कला/विज्ञान/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षित, B.Ed./M.Ed. साठी मुख्याध्यापक, प्राथमिक/उच्च प्राथमिक/माध्यमिक शिक्षक पदांच्या एकूण १७ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

RSS KPEMS Karad Satara Recruitment 2024 - Rayat Shikshan Sanstha, Satara has arranged interview on date 5/06/2024 for the posts.....

Read More »

श्री. म्हातोबा तुकाराम बालवडकर विदयालय आणि कनिष्ठ महाविदयालय, बालेवाडी, पुणे येथे १०/१२ वी उत्तीर्ण/कला/वाणिज्य/विज्ञान पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदांच्या एकूण १५ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

SKP Pune Recruitment 2024 - Shree Khanderaay Pratishthan, Balewadi, Pune has arranged interview on date 7/06/2024 to fill up....

Read More »