वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

‘आरटीई’ प्रवेश: ६४ हजार बालकांना संधी!! – ‘RTE’ Admission: Opportunity for 64,000 Children!!

RTE Admission

'RTE' Admission: Opportunity for 64,000 Children!! : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी यंदा राज्यभरातून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले होते.

Read More »

ISRO अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण ; जाणून घ्या कोणते विद्यार्थी ठरणार पात्र !

ISRO Training for students

ISRO training program for college students in India : विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनाबाबत जागरुक करण्याच्या तसेच विद्यार्थ्यांना नवीन संधी देण्याच्या उद्देशाने, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी आंतरवासीयता उपक्रम तसेच प्रकल्प प्रशिक्षणाची सुरुवात केली आहे. पदवी, पदव्युत्तर तसेच संशोधन अभ्यासक्रमाच्या देशभरातील विद्यार्थ्यांना या उपक्रमांचा लाभ घेता येणार आहे.

Read More »

नवीन जाहिरात !! UPSC अंतर्गत भरती सुरु ; जाणून घ्या अर्ज कसा करायचा !- UPSC Recruitment 2025

UPSC Recruitment 2025

UPSC Recruitment 2025 : UPSC अंतर्गत भरती ची नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे . त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ मार्च २०२५ ही आहे . तरुणानं साठी सरकारी नोकरी ची चांगली संधी आहे . अधिक माहिती साठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 

Read More »

आनंदवार्ता !! सोने-चांदी झाले स्वस्त ; आजचा भाव किती ? त्वरित जाणून घ्या – Today’s Gold Silver Rate 12th March 2025

Todays Gold Rate 12th March 2025

Today's Gold Silver Rate 12th March 2025 : आज सोने आणि चांदी यात घसरण दिसून येत आहे . होळीपूर्वीच सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. या सणाच्या अगोदरच महागाईचे दहन होऊन मौल्यवान धातू स्वस्त झाले. सध्या 18K, 22K, 24K सोन्याचे तसेच एक किलो चांदीचे भाव काय आहेत ते जाणून घ्या.

Read More »