वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

निपुण महाराष्ट्र अभियान सुरू – Nipun Maharashtra Mission Begins!

nipun maharashtra abhiyan

Nipun Maharashtra Mission Begins! : विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्य शासनाने निपुण महाराष्ट्र अभियान अधिक काटेकोरपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत नागपूर जिल्ह्यात मार्च ते जून या चार महिन्यांत हा उपक्रम प्रभावीपणे लागू केला जाणार आहे.

Read More »

आज जागतिक महिलादिनी, सोन्याचा भाव घसरला; जाणून घ्या २२ कॅरेट सोन्याचा भाव !

Todays Gold Price

Todays Gold price :आज, शनिवार, 8 मार्च 2025 रोजी, सोने स्वस्त झाले आहे. International Women's Day आणि होळीपूर्वी सोन्याच्या दरात सातत्याने घट होत आहे. सोन्याच्या दरात 300 रुपयांपर्यंतची घट नोंदवली गेली आहे.

Read More »