JOIN Telegram
Tuesday , 17 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत BA/B.Com/LLB/B.Sc. शिक्षितांसाठी रु. १,४४,२००/- ते रु. २,१८,२००/- पर्यंतच्या वेतनावर प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब संवर्गातील पदांच्या एकूण ३ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPSC Ayush GSS Recruitment 2023 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed...

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत रु. १,४४,२००/- ते रु. २,१८,२००/- पर्यंतच्या वेतनावर अधिष्ठाता, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ संवर्ग पदाच्या २ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPSC Ayush Dean Recruitment 2023 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed..

Read More »

महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (MGIMS), सेवाग्राम, जि. वर्धा येथे १०/१२ वी/ITI उत्तीर्ण/पदविकाधारक/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदांच्या एकूण २६ भरती जाहीर

MGIMS Sevagram Job Recruitment 2023 - Kasturba health Society's Mahatma Gandhi Institute Of Medical Sciences, Sevagram...

Read More »

के. के. वाघ शैक्षणिक संस्था संचलित इंग्रजी माध्यम शाळा, ता. निफाड, जि. नाशिक येथे BA/MA/B.Ed. शिक्षितांसाठी सहाय्यक शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

KKWES Nashik Recruitment 2023 - K. K. Wagh Education Society, Nashik has arranged interview on date 7/12/2023 to fill...

Read More »

NHM अलिबाग-रायगड येथे रु. २५,०००/- दरमहा वेतनावर ऑडिओलॉजिस्ट ते रु. २८,०००/- दरमहा वेतनावर वैदयकीय अधिकारी RBSK (पदवीधर) – पुरुष पदांच्या एकूण ४ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NHM Alibag-Raigad MO & A Recruitment 2023 - National Health Mission, District Health Society Raigad, Alibag-Raigad invites...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत विविध ७३ वैदयकीय, परावैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NHM ZP Ratnagiri Job Recruitment 2023 - National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society...

Read More »

गोंदिया एज्युकेशन सोसायटी (GES), गोंदिया अंतर्गत महाविदयालयात ग्रंथपाल व संचालक – शारीरिक शिक्षण पदांच्या एकूण ७ भरतींसाठी अर्जाची सूचना

GES Gondia Job Recruitment 2023 - Gondia Education Society, Gondia invites Offline applications till last date 20/12/2023 for...

Read More »

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका (BNCMC), भिवंडी येथे NTEP अंतर्गत ANM/MLT/विज्ञान पदवीधरांसाठी रु. १५,५००/- ते रु. २०,०००/- पर्यंतच्या वेतनावर प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता (TBHV) आणि वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STS) पदांच्या एकूण ६ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

BNCMC NTEP Recruitment 2023 - Medical Health Officer, Bhiwandi-Nizampur City Municipal Corporation, Bhiwandi...

Read More »