केंद्रसरकार अंतर्गत तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांसाठी दिलासा दायक बातमी आहे. PM - VBRY पीएम विकसित भारत रोजगार योजना अंतर्गत १ ऑगस्ट २०२५ पासून देशातील पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांना केंद्र सरकारकडून १५००० रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे. आताच सादर केलेल्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेबाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या .
Read More »गोव्यात विविध सरकारी खात्यात २६१८ पदे रिक्त ; जाणून घ्या सविस्तर !
गोव्या मध्ये विविध सरकारी खात्यात सुमारे २,६१८ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांची भरती कशी आणि कधी होईल या बद्दल सविस्तर जाणून घ्या. राज्यातील ३५ सरकारी खात्यांमध्ये अजूनही २,६१८ पदे रिक्त असून, यामध्ये सर्वाधिक पदे वीज विभागात ५९७, वन विभागात ३०९ आणि सार्वजनिक बांधकाम विभागात २६५ पदे रिक्त असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली. ही माहिती आमदार वीरेश बोरकर यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरात देण्यात आली.
Read More »TMC ACTREC नवी मुंबई – रु. ३५,०००/- पर्यंत वेतन ; स्वयंपाकी पदासाठी मुलाखतीची सूचना
TMC ACTREC Cook Job 2025 - Tata Memorial Centre's Advanced Centre For Treatment, Research & Education In Cancer, Kharghar.....
Read More »ICMR-NIIH मुंबई – १०/१२ वी पास/इतर ; ११ प्रशासकीय/तांत्रिक श्रेणी पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी
ICMR-NIIH A/T Recruitment 2025 - ICMR National Institute Of Immunohaematology invites Online applications till last date.....
Read More »आता ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार ५०० रुपयांचा लाभ ! जाणून घ्या माहिती
लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेत मोठा बदल करण्यात आला असून, काही पात्र महिलांना आता दरमहा पंधराशे रुपयांऐवजी फक्त पाचशे रुपयांचा लाभ मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत सुमारे ५० लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिला, २१ वर्षांखालील व ६५ वर्षांहून अधिक वयाच्या महिला, आयकर भरणाऱ्या कुटुंबातील महिला, सरकारी कर्मचारी, कुटुंबात चारचाकी वाहन असणे किंवा एकापेक्षा अधिक योजना घेतलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
Read More »NHM HFWC नाशिक – रु. ३५,०००/- दरमहा वेतन ; ‘या’ पदासाठी लगेच अर्ज करा !
NHM Nashik FRP Job 2025 - Principal, Heath Family Welfare Training Centre, Nashik invites Offline applications in prescribed......
Read More »TMC ACTREC नवी मुंबई – रु. ३०,०००/- दरमहा वेतन ; २ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी
TMC ACTREC JDM Recruitment 2025 - Tata Memorial Centre's Advanced Centre For Treatment, Research & Education.....
Read More »PM इंटर्नशिप योजना 2025: नोंदणी, पात्रता, कालावधी आणि मानधन ; जाणून घ्या संपूर्ण माहिती ।
PM इंटर्नशिप योजना २०२५ तरुणांसाठी एक चांगली संधी आहे. तर मग या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय लवकरच तरुणांसाठी इंटर्नशिपच्या संधींसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करणार आहे. सध्या दुसऱ्या टप्प्याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, इच्छुक उमेदवारांसाठी काही महत्त्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे खाली दिली आहेत.
Read More »BMC मध्ये नोकरीची संधी ; दरमहा ५० हजार मिळणार पगार ! आजच अर्ज करा
बुहन्मुंबई महानगरपालिकेत BMC तरुणांसाठी नोकरीची संधी आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या पदासाठी ऑफलाईन अर्ज १ ऑगस्ट २०२५ पर्यंत करायचा आहे. या भरती विषयक माहिती अधिकृत वेबसाईट वर दिलेली आहे. यासाठी लवकरात लवकर अर्ज करा. अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि मग अर्ज करावा. अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Read More »इंडिया एक्झिम बँक, मुंबई – भरघोस वेतनावर २ पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित
IEB CO/CE Recruitment 2025 - India Exim Bank invites Online applications till last date 15/08/2025 for the posts of Compliance.....
Read More »
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati