वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

भारतीय कृषी संशोधन संस्थेत सरकारी नोकरीची संधी ; थेट मुलाखत ! जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

ICAR Recruitment 2025

सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. भारतीय कृषी संशोधन संस्था (ICAR - Indian Agricultural Research Institute) मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही, तर थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

Read More »