JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

अलार्ड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट, मारूंजे, पुणे येथे विविध पदव्युत्तर शिक्षित/पीएच.डी. धारकांसाठी विविध ५९ शैक्षणिक पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

ACEM Pune Recruitment 2024 - ALARD Charitable Trust's ALARD College of Engineering and Management, Marunje, Pune....

Read More »

एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) अंतर्गत B.E/ B. Tech पदवीधरांसाठी रु. ४०,०००/- दरमहा विदयावेतनावर पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) पदाच्या एकूण ७४ भरती जाहीर

AIESL GET Recruitment 2024 - Air India Engineering Services Limited invites Offline applications in prescribed format till...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत गोंदिया मोबाईल मेडिकल युनिटसाठी वैदयकीय अधिकारी-स्त्री, एएनएम/अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि औषधनिर्माता पदांच्या एकूण ४ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NHM ZP Gondia MMU Recruitment 2023 - District Health Officer,District Integrated Health & Family Welfare Society...

Read More »

राज्य प्रकल्प अंमलबजावणी युनिट (SPIU), महाराष्ट्र शासन येथे पदवीधर/PG/MBA शिक्षितांसाठी रु. १,७०,०००/- दरमहा वेतनावर विविध क्षेत्र तज्ज्ञ पदांच्या एकूण ३ पदभरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

SPIU Mumbai Recruitment 2023 - Director, State Project Implementation Unit (SPIU), National Cyclone Risk Mitigation...

Read More »

पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन, लातूर येथे अभियांत्रिकी/विज्ञान/कला पदवीधरांसाठी अभ्यागत अधिव्याख्याता पदांच्या एकूण ३६ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

GP Latur Recruitment 2023 - Principal, Puranmal Lahoti Government Polytechnic, Latur has arranged interview on...

Read More »

लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक लि., लासलगाव येथे पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी उप महाव्यवस्थापक, व्यवस्थापक आणि अधिकारी पदांच्या एकूण ८ भारतीं अंतर्गत नोकरीची संधी

LDPCBL Job Recruitment 2023 - Loknete Dattaji Patil Co-operative Bank Ltd., Lasalgaon has arranged interview on date...

Read More »

महावितरण सातारा मंडळ कार्यालय, सातारा येथे आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री आणि तारतंत्री शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Mahavitaran Satara Apprenticeship 2023 - Superintendent Engineer, Mahavitaran Satara Office, Board, Satara invites...

Read More »

CIPET-CMPDIL चंद्रपूरतर्फे किमान १० वी पास उमेदवारांसाठी निःशुल्क रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम (निवासी) अंतर्गत १२० भरतींसाठी प्रवेश अर्जाची जाहिरात प्रकाशित

CIPET-CMPDIL Notification 2023 - Central Institute Of Petrochemicals Engineering & Technology, Chandrapur invites Online...

Read More »