JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) नवी दिल्ली येथे अभियांत्रिकी/विज्ञान पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ५६,१००/- ते रु. २,०९,२००/- पर्यंतच्या वेतनावर सहसंचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक पदांच्या एकूण ४२ भरती जाहीर

EPFO IS Job Recruitment 2023 -  Employees Provident Fund Organization invites Offline applications in prescribed...

Read More »

आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (AFMC), पुणे येथे अभियांत्रिकी शिक्षितांसाठी रु. ७१,१२०/- दरमहा वेतनावर प्रकल्प संशोधन वैज्ञानिक – I पदावर नोकरीची सुवर्णसंधी

AFMC Pune PRS Recruitment 2023 - Armed Forces Medical College, Pune invites Offline applications in prescribed format till...

Read More »

आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (AFMC), पुणे येथे ITI उत्तीर्ण/MLT/DMLT शिक्षितांसाठी रु. २२,८६०/- दरमहा वेतनावर प्रकल्प तांत्रिक सपोर्ट – I पदाच्या एकूण ३ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

AFMC Pune PTS Recruitment 2023 - Armed Forces Medical College, Pune invites Offline applications in prescribed format...

Read More »

स्टर्लिंग मोटर्स, अहमदनगर येथे DME/BE/MBA/पदवीधरांसाठी सरव्यवस्थापक, डीलर विक्री व्यवस्थापक, डीलर विक्री कार्यकारी  आणि विक्री कार्यकारी पदांच्या एकूण १३ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

Sterling Motors Job Recruitment 2023 - Sterling Motors, Ahmedngar invites Online applications & has arranged interview....

Read More »

लाईफलाईन इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग अँड लाईफलाईन सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल, पंढरपूर, जि. सोलापूर येथे अधिव्याख्याता/वरिष्ठ ट्यूटर आणि क्लिनिकल निर्देशक/लेखापाल तथा लिपिक/कार्यालय सचिव/लिपिक तथा टंकलेखक पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

LION Pandharpur Job Recruitment 2023 - Lifeline Institute Of Nursing & Lifeline Super Speciality Hospital, Pandharpur....

Read More »

विद्या विकास कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, समुद्रपूर, जि. वर्धा येथे MA-History शिक्षितांसाठी सहाय्यक प्राध्यापक – इतिहास पदावर नोकरीची संधी

VVES Dist. Wardha Job Recruitment 2023 - Principal, Vidya Vikas Arts, Commerce And Science College, Samudrapur...

Read More »

यशवंत शिक्षण संस्था, सुरूर, ता. वाई, जि. सातारा येथे कला शाखा शिक्षितांसाठी शिक्षण सेवक (सहाय्यक शिक्षक, परिविक्षाधीन) पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

SS Dist. Satara Job Recruitment 2023 - Yashwant Shikshan Sanstha, Dist. Satara has arranged interview on date 30/9/2023 for....

Read More »

रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत शाळांमध्ये पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी प्रशिक्षक – स्पोकन इंग्लिश पदाच्या एकूण ३ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

RSS Satara Trainer Job Recruitment 2023 - Rayat Shikshan Sanstha, Satara has arranged interview on date 30/9/2023 for the...

Read More »