आदीवासी विकास विभाग मार्फत विविध पदाच्या ६११ रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया करण्यासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती . ही परीक्षा ९ एप्रिल २०२५ ते २५ एप्रिल २०२५ दरम्यान घेण्यात आली होती . आता या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे . उमेदवारांनी आपला निकाल अधिकृत वेबसाईट च्या लिंक वर क्लिक करून तपासून घ्यावा . वेबसाईट ची लिंक खाली दिलेली आहे.
Read More »MPKV COA धुळे – रु. ४५,०००/- पर्यंत वेतन ; १ शैक्षणिक पदावर नोकरीची संधी
MPKV COA AP Job 2025 - College Of Agriculture, Dhule invites Offline applications in prescribed format till the last date......
Read More »अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत 690 पदांच्या भरतीप्रक्रियेत घोटाळा !
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेद्वारे राबविण्यात आलेल्या 690 पदांच्या भरती प्रक्रियेमुळे बँकेसह तिचे नेतृत्व करणारे राजकीय नेते आणि संचालक मंडळ अडचणीत सापडले आहेत. भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत दोन उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
Read More »AVCOE संगमनेर, जि. अहिल्यानगर – शैक्षणिक पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी
AVCOE Teaching Recruitment 2025 - Amrutvahini Sheti and Shikshan Vikas Sanstha, Sangamner invites Online applications.....
Read More »सातपुडा इन्फोटेक – अशिक्षित/ITI/डिप्लोमा ; २१ प्रशासकीय/तांत्रिक पदांसाठी मुलाखतीची सूचना
Satpuda Infotech Jalgaon Recruitment 2025 - Satpuda Infotech Private Limited, Jalgaon has arranged interview on date....
Read More »अहेर कॉलेज, देवळा, जि. नाशिक – ४१ सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी मुलाखत आयोजित
Aher College Recruitment 2025 - Karmaveer Ramraoji Aher Arts, Science and Commerce College, Deola, Dist. Nashik invites.....
Read More »मॉडर्न कॉलेज, कोल्हापूर – शिपाई/लिपिक/रखवालदार/अधिव्याख्याता पदांच्या ११ भरतींसाठी मुलाखत आयोजित
Modern College Kolhapur Recruitment 2025 - Modern College, Kolhapur invites Offline applications & has arranged......
Read More »पहिलीतील मुलांसाठी नवीन अभ्यासक्रम लागू होणार !
राज्यातील अंगणवाड्यांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांसाठी नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाला "आधारशिला बालवाटिका 1, 2 आणि 3" अशी नावे देण्यात आली आहेत. हा अभ्यासक्रम महिला व बालकल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या मार्गदर्शक तत्वांनुसार तयार करण्यात आला आहे. त्याचा विकास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (SCERT), पुणे यांनी केला आहे.
Read More »NABARD DEAR – रु. ३,००,०००/- पर्यंत वेतन ; ०६ पदभरती जाहीर
NABARD Specialists Recruitment 2025 - National Bank For Agricultural & Rural Development invites Online applications.....
Read More »AIIMS नागपूर – रु. ३०,६००/- दरमहा वेतन ; ‘या’ पदावर नोकरीची संधी
AIIMS Nagpur NCTB SPA Job 2025 - Assistant Professor, Department of Community Medicine, All India Institute of Medical....
Read More »