JOIN Telegram
Wednesday , 5 March 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण संस्था शिक्षणानंतर नोकरी देणार !

UGC 2025

The educational institution will provide employment to students after higher education : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याची चिंता राहणार नाही . उच्च संस्था नोकऱ्या देणार आहेत. आता विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या पुढे नोकरी देखील मिळवून दिली जाणार आहे.

Read More »

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI द्वारे कनिष्ठ अभियंता पदांसाठी भरती सुरु ; अर्ज करा !

RBI Recruitment 2025

RBI Recruitment 2025 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आपल्या मुंबई, चेन्नई, कोलकत्ता आणि दिल्ली रिजन अंतर्गत येणाऱ्या ४ झोन्समध्ये ज्युनियर इंजिनिअर (सिव्हील/इलेक्ट्रिकल) पदांसाठी भरती करणार आहे. एकूण रिक्त पदे ११ आहेत.

Read More »

BEL अंतर्गत अप्रेंटिस पदांसाठी नोकरीची संधी; मुलाखतीची वेळ जाणून घ्या !

BEL Recruitment 2025

BEL Recruitment 2025 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने पदवीधर अप्रेंटिस, तंत्रज्ञ अप्रेंटिस आणि बी.कॉम अप्रेंटिस पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेऐवजी मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

Read More »